खूप छान बोलली आहे मुक्ता यात. खरेच किती नम्र आहे ती आणि तरी पण तडफदार. कुठेही उगाच पाल्हाळ किंवा खोटे खोटे बोलत नाही. मोजकच पण अगदी मनापासून.
🏏IPL 2026: Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings, M 11🏏
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
🏏 IPL 2026 Match 10th SRH vs LSG at Hyderabad 🏏
FAKE RASM & MUKTI SHOWN 4.4 &5.4
MUKTI GETS VANI 6.4
Cute interaction between Ranveer and Shreya Ghoshal!!!
Alia's hosting debut fails
There are 4 entry scenes which are my favourites
Most hated character in Rishtaverse
Rupali Ganguly / Anupamaa - Happy Birthday 🎉
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
खूप छान बोलली आहे मुक्ता यात. खरेच किती नम्र आहे ती आणि तरी पण तडफदार. कुठेही उगाच पाल्हाळ किंवा खोटे खोटे बोलत नाही. मोजकच पण अगदी मनापासून.
सिरीयल संपत असताना देखील या लोकांनी थिल्लरपणा काही सोडला नाही.
इतका बकवास दाखवत आहेत ना.. की.😡
खरंच, कोणे एके काळी अतिशय प्रेमाने ही सिरीयल बघणारे प्रेक्षक, आता बंद करा सिरीयल असा म्हणत आहेत, याहून दुसरी शोकांतिका नाही😭
Change of topic: .
मुक्ता काल मुलाखतीत म्हणाली कि तिला चरित्रपट करायला आवडेल. आपण इथे तिला कुठल्या भूमिकेत बघायला आवडेल ते चर्चा करू. थोडी गम्मत.
मला असे वाटते.
१. सावित्री बाई फुले
२. ताराबाई शिंदे
३. बिकाजी कमा
४. रमा रानडे
५. स्मिता पाटील.
६. लता मंगेशकर
अमराठी
१. कल्पना चावला
२. किरण बेदी
३. मेधा पाटकर
तुम्हाला काय वाटते ?
Originally posted by: POSHKAMP
Change of topic: .
मुक्ता काल मुलाखतीत म्हणाली कि तिला चरित्रपट करायला आवडेल. आपण इथे तिला कुठल्या भूमिकेत बघायला आवडेल ते चर्चा करू. थोडी गम्मत.
मला असे वाटते.
१. सावित्री बाई फुले
२. ताराबाई शिंदे
३. बिकाजी कमा
४. रमा रानडे
५. स्मिता पाटील.
६. लता मंगेशकर
अमराठी
१. कल्पना चावला
२. किरण बेदी
३. मेधा पाटकर
तुम्हाला काय वाटते ?
मला स्मिता पाटील खुप म्हणजे खूप आवडतात. त्यामुळे मुक्ता ने स्मिता साकारली, तर मला आवडेल.
अमराठीमध्ये तीनही आवडतील मला.
Good choice..@posh..
I wish MB reads this for her amusement :)
Kiran bedi suits her better and may be kalpana chawla. Imo MB is nowhere close to smita patil. MB has performed a role of a jailor in bandishala but the movie was bad. I don't think rest of the roles will suit her.
सावित्री बाई फुले कदाचित जास्त चांगले वाटेल कारण त्या मराठी होत्या आणि कुणालाच त्या कशा दिसायच्या माहीत नाहीत !!
त्यांचे कार्यही अफाट होते.
मला पण स्मिता पाटील चे काम तिने केले तर आवडेल पण
स्मिता पाटील साकारायची असेल तर बॉलिवूडचा इतर लावजमा उगाचच आणि जास्त स्टार cast घ्यावा लागेल. आणि तिच्या बद्दल चित्रपट बनवून तसे काही फार वेगळे कळणार नाही तिच्या बद्दल..तिच्या बद्दल बरेच काही माहीत आहे लोकांना आधीच.
मराठी मध्ये अमराठी चरित्र पट बनवणार नाहीत कदाचित.
तिला हिंदी मध्ये खूप स्पर्धा असेल किरण बेदी किंवा कल्पना चावला करायची झाली तर.
@poshhcamp - away from the topic do you know smita patil used to give news on DD marathi in 70's ?
भक्ती बर्वे, स्मिता पाटील आणि स्मिता तळवलकर यासुद्धा बातम्या द्यायच्या.
सप्ताहिकी सुद्धा सांगायच्या(भक्ती बर्वे).
पण ब्लॅक अँड व्हाईट tv मध्ये स्मिता काळीकुट्ट दिसायची आणि तिच्या डोळ्याजवळ एक गळू किंवा फोड दिसायचा. त्यामुळे तिला बघणं नकोसं व्हायचं. लोक म्हणायचे की ही मंत्र्याची मुलगी आहे म्हणून वशिला लावून तिने हा जॉब मिळवला. पण नंतर हिंदीमधली टॉप ची हिरोईन म्हणून ओळखली जाईल हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. Acting बद्दल तर प्रश्नच नाही पण दिसायला पण खूप वेगळी आणि चांगली दिसायला लागली.Originally posted by: iluvusakshi
भक्ती बर्वे, स्मिता पाटील आणि स्मिता तळवलकर यासुद्धा बातम्या द्यायच्या.
सप्ताहिकी सुद्धा सांगायच्या(भक्ती बर्वे).
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
137