Originally posted by: mishkil88
राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट .... अशी टॅग लाईन म्हणजे परत एकदा ABA ?? नको रे बाबा. दोघे एकमेकांचं पहिलं प्रेम असतात आणि मग अर्थातच काही कारणाने वेगळे होतात आणि अनेक वर्षांनी समोरासमोर येतात अशी काहीशी गोष्ट आहे. तिथून पुढे काय ...अनेक नको ती आणि नको तेवढी characters, villains आणि आपल्यावर अत्याचार असणार हे ओघाने आलंच.
खरं आहे हे टॅग लाईन 'राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट' सोडून बाकी सगळा माल मसाला दाखवणार
1k