Web Series and OTT films discussion- Thread 2 - Page 94

Created

Last reply

Replies

1.1k

Views

56.7k

Users

24

Likes

2.5k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

Review नक्की share करा. मगच मी बघेन.

yes झाला बघून. A wednesday चा जुळा भाऊ आहे. एखाद्या मागणीसाठी आख्या यंत्रणेला कामाला लावायचं आणि highest authority समोर आपली इच्छा पूर्ण करायची. यमी गौतम लिमिटेड acting करते. मला वाटतं एखादी जास्त सक्षम actress घ्यायला हवी होती. Overall speedy आणि gripping करायचा प्रयत्न केलाय पण काही दम वाटत नाही कारण आपल्याला साधारण अंदाज असतो अशा type चे बरेच picture बघून. बघितला नाहीतरी चालेल average kiwa below average thriller म्हणता येईल.

Btw lady prime minister दाखवायची प्रथाच पडलीय बहुतेक. सीमा बिस्वास (फॅमिली मॅन), लारा दत्ता (बेल बॉटम) आणि इथे डिंपल कपाडिया. मात्र ठोकळ्या आणि निर्जीव लारा दत्ता पेक्षा डिंपल अजूनही लाखपटीने चांगलं काम करते हे नक्की.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

Thank u.👍

एरवी मला ऋषी वाचवतो, आज तुम्ही वाचवलं.😊😆

मला वाटलंच होता, trailor बघून, की हे असाच काहीतरी असणार.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

Thank u.👍

एरवी मला ऋषी वाचवतो, आज तुम्ही वाचवलं.😊😆

मला वाटलंच होता, trailor बघून, की हे असाच काहीतरी असणार.

कम ऑन ilu , thank you कसला त्यात तू तर आम्हाला अनेक वेबसिरीज आणि movies पासून आत्तापर्यंत वाचवलस त्याचं काय ? 😆 उगाच का तुला ott queen हे नाव दिलं 😆. असं क्वचित आहे की मी इतक्या लवकर म्हणजे release च्या फर्स्ट डे ला मूवी पाहिली.
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

आताच न्युज दाखवली की अजय देवगण ला घेऊन drushyam 2 च्या शूटिंग ला सुरवात झाली. खरंतर उत्सुकतेपोटी माझ्यासारख्या अनेकांनी ऍमेझॉन वर मल्याळम version विथ english subtitles बघितला असेल.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

आताच न्युज दाखवली की अजय देवगण ला घेऊन drushyam 2 च्या शूटिंग ला सुरवात झाली. खरंतर उत्सुकतेपोटी माझ्यासारख्या अनेकांनी ऍमेझॉन वर मल्याळम version विथ english subtitles बघितला असेल.

मोहनलाल होता ना त्यात..

मला बहुतेक फारसा नव्हता आवडला.

मला तर आता आठवत ही नाहीये..काय स्टोरी होती

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

मोहनलाल होता ना त्यात..

मला बहुतेक फारसा नव्हता आवडला.

मला तर आता आठवत ही नाहीये..काय स्टोरी होती

yes both the parts had mohanlal in original. Story first part varun pudhe continue. Adhichya part madhla suspense tyachi bayko shejarnila sangte ani tyamule sagla prakar ughadkis yeto - pan te shevati. Tya aadhi barich guntagunt dakhavliy. Jari shevat patnara nasla tari story madhlya twist cha vichar karta ekda baghnyasarkha hota. Ani ugachach kuthe tanlela kiwa unnecessary comedy kiwa itar scenes ghusadlele nahit. Mala bara vatla.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

मी 'बधाई दो' हा movie पाहिला.

2.30 तासाचा आहे.

2 तास अपेक्षा प्रमाणे एकदम हलका,फुलका, मजेशीर.

शेवटचा अर्धा तास (अपेक्षेप्रमाणे) emotional, थोडासा drama.

पण, overall ठीक आहे.

राजकुमार, भूमी छान.👌👌

पण राजकुमार ची आई..सगळ्यात भारी👌👌👌👌

कमी dialogues आहेत तिला, पण situational comedy इतकी आहे ना .. की मस्त मजा👌

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Bachchan pandey ..Akshay kumar.

Movie trailor release झालाय.

पण ते एखाद्या web series सारखं आहे.

मारधाड😡

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

Bachchan pandey ..Akshay kumar.

Movie trailor release झालाय.

पण ते एखाद्या web series सारखं आहे.

मारधाड😡

mi post kelay trailer G-T corner threadvar. Action-comedy types aahe. Pan trailer kahi khas nahi.
Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago

Bestseller webseries पाहिली. Webseries ची स्टोरी एकदम फ्रेश आणि चांगली वाटली पण script एकदमच साधी आणि predictable आहे, लक्षात राहतील असे dialogues नाहीत. पहिले दोन episode आणि शेवटचे दोन episode चांगले होते .मिथुन आणि श्रुती सोडली तर कोणाचीही अॅक्टींग चांगली नाही, श्रुती ची voice dubbing weak आहे.

Script वर काम करुन जर आणखी चांगली star cast घेतली असती तर पाहायला आणखी मजा आली असती.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".