Originally posted by: iluvusakshi
^^^ he varcha bhandan khota ahe ka khara? 🥱
[/QUOTEबहुतेक खोटंच आहे, पण आदी खूप खेचतोय आता हे.
मीरा खरंच रडवेली झालीये.
यातून आता यांनी मीरा, आदी च खरं भांडण किंवा त्यांच्यात mu होऊन परत काही भलताच track नको टाकायला.😡
पुढे तेच करणार ते ..खोट्या भांडणाचे कधी खरे भांडण होईल कळणार सुद्धा नाही (एकता कपूर style twist )
128