Originally posted by: iluvusakshi
भयंकर वाढवली आहे सिरीयल. काहीही कथा फिरवली आहे.
आता मनू, मल्हार मध्ये वाद..की आपलं पटत नसेल, तर आपण वेगळे होऊया..
लग्नानंतर इतक्या कमी वेळात हे दिवे??
मीरा, आदी चा खोटं खोटं भांडण राहिलं बाजूला, ही भलतंच सुरू झाला यांचं.
काय ती मनू ची immaturity?? मीरा ला सांगते"मी आईला सॉरी बोलेन, पण तू मल्हार च्या loan paper वर sign नको करुस, आणि हे मल्हार ला नको सांगूस.."(की मी तुला अशी अट घातली आहे)
Nonsense😡
नशीब मीरा ने खडसावले तिला. झापलं चांगला. पण म्हणून मनू अजूनच राग राग करायला लागली मीरा चा.
लिखाणात अक्षरशः घसरली आहे ही सिरीयल.
अगदीच बेक्कार आहे कथा लिखाण.
काहीही चालू आहे
ती मनू सुलू शी पण किती उद्धट पणे बोलते, आजेसासूशी एवढे आगाऊपणे कोण बोलते😡 ...
142