Sampli tar changalech aahe pan tyancha jo live zala 3-4 days purvi tyavarun ajibat vatat nahiey hi serial sampel ase😒
Mahabharat Ki Pathshala Season 1 Common Wall
What a train wreck - Judaai with Anil Kapoor, Sridevi and Urmila
Mohini Avatar story of Sri Krishna! (Kanha ki Toli round).
A pure heart receives divine blessings- Shri Krishna's divine message
Shri Krishna & Draupadi — A Bond Beyond Words 💙
🎶Krishna Through Music — A Symphony of Melodies🎵
The Divine Guidance: Shri Krishna's Eternal Message
Sri Krishna & Kaliya Story - Kanha Ki Toli Round
Story of Hari-Hara
Krishna and the tale of hundred offences
Mayra FF: Gone Girl
Rumya FF: Ishq Vishq
Sampli tar changalech aahe pan tyancha jo live zala 3-4 days purvi tyavarun ajibat vatat nahiey hi serial sampel ase😒
अरे एक गोष्ट मी विसरले सांगायची..
यांचा montage change झालंय.
मीरा, आदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत हाताची घडी घालून, आणि हळूच आपल्याकडे बघून डोळा मारतात. पहिले आदी, मग मीरा.
(म्हणजे ते दोघे खोटं खोटं भांडतात ना म्हणून.)
एपिसोड बद्द्ल बोलण्यासारखं काहि नाहीच...
जेवणाच्या table वर भांडणं नेहमीसारखी.. मग जेवण अर्धवट सोडून उठणं वगैरे ..
पण precap तर महा.. महा ..महा.. महा ..महा बकवास.
आज मीरा सांगते आदि ला की मनू आता डोक्यात जायला लागलीये.
Absolutely correct. 👍
आता आमच्या पण डोक्यात जायला लागलीये मनू(आणि ही सिरीयल पण).
Originally posted by: iluvusakshi

आज खरतर रविवार म्हणून बघणार होते ग,पण फ्युनरल बघून आणि शेवटी लावलेली लताची गाणी ऐकून मनच झाल नाही दुसर काही बघियच.
सॉरी,लताचा एकेरी उल्लेख केला,पण घरातलीच व्यक्ती आहे ना आपल्या😭
Aaj fakt Manu ani ticha bindokpanach hota full episode madhe 😡
कमाल आहे ही स्टोरी कायम मनू मल्हार भोवती फिरली,निदान आता शेवटी (शेवट जवळ आला असेल तर) तरी मालिकेच्या मुख्य नायक नायिके भोवती फिरू दे🤔
भयंकर वाढवली आहे सिरीयल. काहीही कथा फिरवली आहे.
आता मनू, मल्हार मध्ये वाद..की आपलं पटत नसेल, तर आपण वेगळे होऊया..
लग्नानंतर इतक्या कमी वेळात हे दिवे??
मीरा, आदी चा खोटं खोटं भांडण राहिलं बाजूला, ही भलतंच सुरू झाला यांचं.
काय ती मनू ची immaturity?? मीरा ला सांगते"मी आईला सॉरी बोलेन, पण तू मल्हार च्या loan paper वर sign नको करुस, आणि हे मल्हार ला नको सांगूस.."(की मी तुला अशी अट घातली आहे)
Nonsense😡
नशीब मीरा ने खडसावले तिला. झापलं चांगला. पण म्हणून मनू अजूनच राग राग करायला लागली मीरा चा.
लिखाणात अक्षरशः घसरली आहे ही सिरीयल.
अगदीच बेक्कार आहे कथा लिखाण.
Originally posted by: iluvusakshi
अरे एक गोष्ट मी विसरले सांगायची..
यांचा montage change झालंय.
मीरा, आदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत हाताची घडी घालून, आणि हळूच आपल्याकडे बघून डोळा मारतात. पहिले आदी, मग मीरा.
(म्हणजे ते दोघे खोटं खोटं भांडतात ना म्हणून.)
ह्यात माझं लक्ष नेहमीप्रमाणे मीरा च्या त्या ड्रेस😡 कडे गेले😉
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
1.5k