Originally posted by: sassybutclassy
बघ ना अरे किती शंका हिला🤪
मीरा फक्त मनू बाळाला काही झाले तर active होते बाकी passive च असते कायम😆
हो ना, सारखी नको आदि, नको आदी असच बोलत असते.
बिचारा आदी...किती किती आणि काय काय म्हणुन सहन करेल??😆😆
🏏 IPL 2026: Match 4, PBKS vs GT at New Chandigarh🏏
🏏 IPL 2026: Match 5, LSG vs DC at Lucknow🏏
NAACH-GAANA 31.3
Coming Soon - Rama Official Teaser - Ramayana
Raazi Author Regrets Alia Bhatt Film
Dhurandhar The Revenge Story Was Stolen
Ranbirs shocking transformation
Poonam Panday is pregnant. Flaunts baby bump!
MAIRAs PLAN 1.4
Who saved Yaman-The dragon
Dhurandhar 2 Shows CANCELLED amid Low Audience
Assembly elections - 2026
Originally posted by: sassybutclassy
बघ ना अरे किती शंका हिला🤪
मीरा फक्त मनू बाळाला काही झाले तर active होते बाकी passive च असते कायम😆
हो ना, सारखी नको आदि, नको आदी असच बोलत असते.
बिचारा आदी...किती किती आणि काय काय म्हणुन सहन करेल??😆😆
Originally posted by: iluvusakshi
हो ना, सारखी नको आदि, नको आदी असच बोलत असते.
बिचारा आदी...किती किती आणि काय काय म्हणुन सहन करेल??😆😆
नाहीतर काय फार नको नको चाललेले असते हिचं ...आदीची miss banglore कुठे गेली ह्या मीरा ला करत बसू दे मनू बाळ मनू बाळ😉
Originally posted by: sassybutclassy
नाहीतर काय फार नको नको चाललेले असते हिचं ...आदीची miss banglore कुठे गेली ह्या मीरा ला करत बसू दे मनू बाळ मनू बाळ😉
अरे यार...नको नको . असला काही नको.
चुकून जर निनावे ने तुझी ही पोस्ट वाचली, तर खरच अजून एक (negative)character आणेल ती.
क्यूनकी.....उसने हमसे ज्यादा दुनिया देखी है😆😡
Originally posted by: iluvusakshi
अरे यार...नको नको . असला काही नको.
चुकून जर निनावे ने तुझी ही पोस्ट वाचली, तर खरच अजून एक (negative)character आणेल ती.
क्यूनकी.....उसने हमसे ज्यादा दुनिया देखी है😆😡
मी आदी ने खोटं खोटं असं करावं असं म्हणतेय ...पण बरोबर आहे निनावे चा काही भरोसा नाही ती खरखुरे negative character आणेल😆
Originally posted by: iluvusakshi
अरे यार...नको नको . असला काही नको.
चुकून जर निनावे ने तुझी ही पोस्ट वाचली, तर खरच अजून एक (negative)character आणेल ती.
क्यूनकी.....उसने हमसे ज्यादा दुनिया देखी है😆😡
@ bold
Not only that, it’s her show and she does know what people like and would want to watch it ( sarcasm intended)
Felt like slapping Malhar today. Kasa bolat hota to tyachya Babanshi😡 5 Rs kamavaychi akkal nahi ani yala 5 Lakh Rs chi value nahi ahe. Gaming app banavtoy murkha😡
On a lighter note...
मी आताच झी 24 तास वर एक news पाहिली की,
भारतात start up ला खूप चांगले दिवस आलेत.
3.5billions ची investement झाली आहे.
लोकांनी नवीन उद्योजकांवर विश्वास टाकला आहे.
मागच्या वर्षी पेक्षा 6 पट जास्त investment झालीये.
तर....ही बातमी मल्हार पर्यंत पोचेल का??
😆😆
Monday to Saturday torture kami navhta jo Sunday pn suru kela😆
Hi serial kadhi sampnare😆 athavdyacha ek episode pahila ki Baki baghnyachi garaz nahi😆
Originally posted by: Sanskruthi
Hi serial kadhi sampnare😆 athavdyacha ek episode pahila ki Baki baghnyachi garaz nahi😆
याचे (सु)योग्य उत्तर सर्वज्ञ निनावे मॅडम आणि channel वालेच देऊ शकतात.😆
आता हा भांडण वाला track टाकलाय, तर सिरीयल इतक्यात काही संपणार नाही, हे उघड आहे.
फक्त हे लोक आता किती याला खेचणार हे बघायचं...
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
127