Not exactly.
He did play her love interest in the movie ' wedding cha shinema'
पण त्यात त्याचा आणि मुक्ता चा एकच scene होता, तो ही शेवटी.
Movie संपतो तिकडे.
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
MUKTI GETS VANI 6.4
Alia's hosting debut fails
MEHERs GAME 7.4
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
'She' in Every Shade :: VOTING ON! (INVITES ONLY)
Most hated character in Rishtaverse
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
Raees Director Slams Aditya Dhar And Other Winners
Barkha Quit 2 months ago. Why is Noina track been dragging for so long
Out Now - Official Teaser - Chand Mera Dil
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Ameesha Patel Vs Zakir Khan
Not exactly.
He did play her love interest in the movie ' wedding cha shinema'
पण त्यात त्याचा आणि मुक्ता चा एकच scene होता, तो ही शेवटी.
Movie संपतो तिकडे.
and navin prabhakar ?? To comedian ..eka skit mule khup famous zala hota raju shrivastav ani surendra pal hote tevha. To hota kuthe itke divas ...Originally posted by: iluvusakshi
Not exactly.
He did play her love interest in the movie ' wedding cha shinema'
पण त्यात त्याचा आणि मुक्ता चा एकच scene होता, तो ही शेवटी.
Movie संपतो तिकडे.
डॉ अनिल अवचट आणि डॉ सुनंदा अवचट ,खरच खूप मोठी माणस होती.सामाजिक कार्य कस कराव याचा उत्तम आदर्श होती.
खर्या देवाला पाहिल नाही.पण ही खरच देवमाणसच होती.
त्यांच्या मुलीही तशाच सद्गुणी आहेत.
खरतर यांच्यासारखी माणस कार्यरुपाने जिवंतच असतात.🙏🙏
पण तरीही डॉ अनिल अवचट यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच काम असच अविरतपणे चालू राहो,हीच परमेवराकडे मागणी.
पुढच्या CHYD प्रोमो मधे महेश मांजरेकर बघून असं वाटलं की पांघरूण साठी आले असावेत पण विवेक ओबेरॉय पण दिसतोय. बाकी भाऊ कदम आणि इतर पुष्पा च्या स्किट मध्ये वगैरे नेहमीचा आचरटपणा आहेच.
मी कदाचित काळाबरोबर पिक्चर्सच्या बाबतीत जात नसेन,म्हणजे सिनेजगतातल्या घडामोडींबाबत😆
पण ये पुष्पा क्या है,मी बरच ऐकत आणि वाचत आहे,
मला पुष्पा नाव आल की डायरेक्ट,पुष्पा ,आय हेट टिअर्स ,हेच आठवत आणि अमरप्रेम डोळ्यासमोर येतपण ही पुष्पातर सध्या राज्य करत आहे,अस दिसतय
काय प्रकार आहे हा?

पुष्पा नावाचा अल्लू अर्जुन चा south movie आलाय .
तो खूप म्हणजे खूपच hit झालाय.
त्याच हिंदी dubbing आपल्या श्रेयस तळपदे ने केलाय. त्या मध्ये हा dialogue आहे.
पुष्पा...नाम देखकर flower समझे क्या? Flower नहि, fire है मै, fire.
मै नही झुकेगा..
त्यातली गाणी ..सामी सामी आणि अजुन काहितरी खूप famous झालाय.
हा movie बऱ्याच भाषेत dubbed झालाय.
मी कदाचित काळाबरोबर पिक्चर्सच्या बाबतीत जात नसेन,म्हणजे सिनेजगतातल्या घडामोडींबाबत😆
पण ये पुष्पा क्या है,मी बरच ऐकत आणि वाचत आहे,
मला पुष्पा नाव आल की डायरेक्ट,पुष्पा ,आय हेट टिअर्स ,हेच आठवत आणि अमरप्रेम डोळ्यासमोर येतपण ही पुष्पातर सध्या राज्य करत आहे,अस दिसतय
काय प्रकार आहे हा?
राजेश खन्ना: तुम्हारा नाम क्या है..
शर्मिला:- पुष्पा
राजेश:- मीरा होना चाहीये था
किती नाजूक, सुंदर movie होता 'अमरप्रेम'.
नंदू बाबू..किती sweet आणि निरागस❤️☺️
त्याची प्रचंड क्रेझ किंवा hype निर्माण केली गेलीय. सोमवारी chyd बघा. त्यात पुष्पा चं स्किट असणार आहे. एवढंच काय even मागच्या kitchen kallakar मध्ये झोंबिवली च्या प्रोमोशन साठी त्यातले कलाकार आले होते तेव्हा ललित प्रभाकरच्या फॅनने त्याच्याबरोबर पुष्पा मधला डान्स केला होता. पण तुफानी violence बघण्याची तयारी असेल तर टिपिकल पोटबॉईलर असलेला पुष्पा बघा. अल्लूअर्जुन ने अगदी style मध्ये ही भूमिका समरसून केलीय.मी कदाचित काळाबरोबर पिक्चर्सच्या बाबतीत जात नसेन,म्हणजे सिनेजगतातल्या घडामोडींबाबत😆
पण ये पुष्पा क्या है,मी बरच ऐकत आणि वाचत आहे,
मला पुष्पा नाव आल की डायरेक्ट,पुष्पा ,आय हेट टिअर्स ,हेच आठवत आणि अमरप्रेम डोळ्यासमोर येतपण ही पुष्पातर सध्या राज्य करत आहे,अस दिसतय
काय प्रकार आहे हा?
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k