एखाद्या माणसाचे दिवस फिरले की संकटं चोहीकडून येतात आणि विनाशकाले विपरीत बुद्धी पण होते. तेव्हा चांगले दिवस असताना गुर्मी न दाखवलेली बरी. ह्या माणसाने आता तरी शिस्तीत वागावं😀.Originally posted by: iluvusakshi
अजून एक contoversy आहे वामीका च्या बाबांची.
Match च्या सुरुवातीला , आपलं राष्ट्रगीत चालू असताना, बाबा मात्र चिंगम चघळण्यात व्यग्र होते

1.2k