Ani funny thing is sagale dialog bolnyasathi stage var yet hote ani mag dialog bolat hote. Navra Navri rahilet bajula... 😆
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
MEHERs GAME 7.4
Alia's hosting debut fails
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
'She' in Every Shade :: VOTING ON! (INVITES ONLY)
Most hated character in Rishtaverse
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
Raees Director Slams Aditya Dhar And Other Winners
Barkha Quit 2 months ago. Why is Noina track been dragging for so long
Out Now - Official Teaser - Chand Mera Dil
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Ameesha Patel Vs Zakir Khan
Ani funny thing is sagale dialog bolnyasathi stage var yet hote ani mag dialog bolat hote. Navra Navri rahilet bajula... 😆
बाकी काही असो, पण आजचे रुद्ध चे dialogues चांगले होते.
आम्ही असे नाहींयोत हो..अनघा च्या वडिलांना सांगतो तो.
आम्ही सगळे चुकीच्या परिस्थितीत अडकलो आहोत/ तुमच्या समोर हे असे आलोत.
आम्ही घरचे सगळे एकमेकांना संभाळून घेतो/राहतो वगैरे.
👍
Originally posted by: iluvusakshi

Bolaachi kadhi aani bolaachi bhaath asto Aniruddha cha IMO...
Pan dialogue genuine watale, ani expression pan 😊 tyacha changla vagana kitii divas tikel yabaddal shankach ahe 😁
लग्नाच्या episode मध्ये सगळ्याच बायकांचे make up खूपच उग्र झालेत.
Including अनघा, अरु, संजना, कांचन.👎🏼
कालच्या भागात कोणी कोणाच्या(म्हणजे जवळ जवळ घरातली प्रत्येक व्यक्ती) रूम मध्ये झोपणार ह्या विषयावर किती किस पाडला ह्या लोकांनी 🤪 काहीही दाखवून वेळ मारून नेतात ही लोकं😒
Originally posted by: sassybutclassy
कालच्या भागात कोणी कोणाच्या(म्हणजे जवळ जवळ घरातली प्रत्येक व्यक्ती) रूम मध्ये झोपणार ह्या विषयावर किती किस पाडला ह्या लोकांनी 🤪 काहीही दाखवून वेळ मारून नेतात ही लोकं😒
Yes, today's episode was complete waste of time. Lagna madhya 2 mahine kaadhle. Wonder when the story will advance.
यात आता अजून काय story राहिली आहे का?
Divorce झाला, लग्न झालं, मुलांचं लग्न झालं, आता यश च होईल. मग इशा आणि साहिल च होईल.
रुद्ध आणि संजना आता झालेत ना एकमेकांबरोबर settle?
आशु त्या अरु ला गाणी मिळवून देतोय.
अजून काय दाखवायचं राहिलाय का??
Originally posted by: iluvusakshi
यात आता अजून काय story राहिली आहे का?
Divorce झाला, लग्न झालं, मुलांचं लग्न झालं, आता यश च होईल. मग इशा आणि साहिल च होईल.
रुद्ध आणि संजना आता झालेत ना एकमेकांबरोबर settle?
आशु त्या अरु ला गाणी मिळवून देतोय.
अजून काय दाखवायचं राहिलाय का??
Main tar visarlis tu!! Aru-Ashu cha lagna😆
Ashru raahile naa ajoon. 😆
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
142