Finally...
For the First time..
जे प्रोमो दाखवला, ते scene आज झाला.
नाहीतर अख्या आठवडा काढला असता यांनी.
आज full on मनू बाळ, आणि मनू च बाळ drama.
आता मल्हार पण मधुरा सारखा आदि मामा च्या against गेला.
Phone charge नव्हता, तू दिल्ली ला का गेलास, मीरा ताई च्या बाबतीत हे असा झाला असतं तर?
तू निष्कळजी आहेस .
झाला ते बरंच झाला..एक अर्थी.
आदी ला कळेल आता, की स्वतःची चूक नसताना, मधुरा आणि बाकीचे जेव्हा मीरा ला वाट्टेल तसा बोलतात, तेव्हा तिला काय वाटलं असेल?
आता मला वाटत, हे दोघेही बाहेर पडतील या सगळ्या mess मधून.
तो सुदिन लवकरात लवकर यावा.
142