Originally posted by: iluvusakshi
आज शेवटी आदि बोलालच मीरा ला की तू अशी शांत / गप्प राहिलीस, तर एक दिवस नक्कीच संतपदाला पोचशील🤣
बऱ्याच दिवसांनी आज मला मुग्धा गोडबोले. ये बात असा बोलावसं वाटतंय.😆
बाकी यांचा romance.. कैरी काय नि आंबा काय.
रे देवा..
@bold पोचशील कुठे ऑलरेडी पोचली आहे ती😆
आणि romance बद्दल बोलायचं झाले तर ह्यांची chemistry चांगली आहे पण मीराची hairstyle आणि ते विटके कपडे त्यामुळे romance पण विटलेला वाटतो 😒
143