Originally posted by: sassybutclassy
Insta var ek clip pahili Nagpur event chi tyat Umesh mhantoy,"तुम्ही जोपर्यंत सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता आम्हाला बघत राहाल आदी-मीरा वर प्रेम करत राहाल तोपर्यंत ही बरसात अशीच चालू राहणार"
(म्हणजे निनावे कडे अजून भरपूर माल-मसाला तयार आहे पाणी घातलेल्या आमटीत ओतण्यासाठी)
हो, मी पण पाहिली.
एक user ने तिच्या mobile वरून शूट केलाय.
त्यात मुक्ता असा बोलते की जो पर्यंत आम्हाला कंटाळा येत नाही, एकमेकांबरोबर काम करण्याचा, तो पर्यंत आम्ही हे काम करतच राहू
(म्हणजे निनावे कडे अजून भरपूर माल-मसाला तयार आहे पाणी घातलेल्या आमटीत ओतण्यासाठी)
1.1k