असा एखाद्याचा रंग बघून आपण मदत करतो का?
एकजात झाडुन सगळ्या writers ना गोळ्या घातल्या पाहिजेत.
(मुग्धा गोडबोले ला अचानक चांगले दिवस आलेत.
आई कुठे, बरसात, आणि आता तुमची मुलगी.. चे dialogues ती लिहतेय.
त्या रांगोळी वाल्या सिरीयल मधे ती acting पण करत आहे.)
1.2k