No I didn't mean that. In conversation between Dr P and V, dr P mentioned that he doesn't want to take Nikhil's help any more.
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
MEHERs GAME 7.4
Alia's hosting debut fails
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
'She' in Every Shade :: VOTING ON! (INVITES ONLY)
Most hated character in Rishtaverse
Raees Director Slams Aditya Dhar And Other Winners
Barkha Quit 2 months ago. Why is Noina track been dragging for so long
Out Now - Official Teaser - Chand Mera Dil
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Ameesha Patel Vs Zakir Khan
Aditya dhar would have paid Virat to promote Dhurandhar 2 - Kohli Fans
No I didn't mean that. In conversation between Dr P and V, dr P mentioned that he doesn't want to take Nikhil's help any more.
Never mind this is Dr V's plot
पुर्वीची मीरा परत आली..
2 प्रकारे..
1म्हणजे..मीरा ने सॉलिड झापलं आज निखील ला..
2 म्हणजे.. मला खूप भीती वाटते असा बोलते मीरा.
तो निखील बोलतो ना, मी जीव देईन तेव्हा.
(खरं सांगायचं तर, मला ना, मीरा च्या या dialogue चीच आता भीती वाटते😆)
आजचे मीरा, आदी scene 👌 आणि मीरा, मधुरा scene 👌👌
मुक्ता बर्वे उत्तम अभिनेत्री का आहे,त्यासाठी आजचा मधुरा आणि मीरा scene बघाच.
तो scene दोन मैत्रिणी बोलत आहेत, असाच वाटला.
मीरा सांगते मधुरा ला मी मला fashion sense अजिबात नाहीये, designer कपडे मी घालत नाही.मला त्यातलं काही कळत नाही.
त्यावर मधुरा तिच्या कडे बघून बोलते ..."हो, ते दिसतंय".
त्यावर मुक्ता ने इतका classic expression दिलाय.ना❤️
आणि पुढचे dialogues आणि एकंदरीतच तिची देहबोली, खूपच छान.
(ही खरं तर खूप लहान गोष्ट आहे, पण माझा लक्ष मुक्ता कडेच असत ना..त्यामुळे ही बारीक गोष्ट माझ्या नजरेतुन सुटली नाही😉😆)
Originally posted by: iluvusakshi

Yes Mukta Barve is ❤️
चांगला सीन लिहून आला असेल तर ती त्याचं सोनं करते ,समोरच्या आर्टिस्ट च्या action वरच्या तिच्या छोट्या छोट्या reactions बघण्या सारख्या असतात तिच्या मुळे आपल्याला समोरचा कलाकार पण आवडायला लागतो ,कधी नव्हे ते आज ती समिधा बरी वाटली😉
Even UK had said in his interview during ABA promotion that he's looking forward for learning something from MB as shes fine actress.
Yes I am sure opposite actors are forced to do better when some one like MB is there. Like a heathy competition in any class.
So far Nikhil being such a silly as an actor even hasn't learnt anything
You can see how Manu has improved in last 5 months
Hopefully at least due to Madhura, Meera's style will be changed to better one.
मुक्ता आणि उमेश च insta status बघा.
मधुरा वेलणकर पण आहे बरोबर.
नागपूर ला गेलेत बहुतेक.
Filler episode.
Precap ..सौरभ ..घर विकुया असा सांगतो मीरा आणि मनुला.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
142