आजच्या लोकसत्ता मध्ये PNG ची ऍड आली आहे. 2022 विवाह collection.
त्यात स्वप्नील बरोबर बहुतेक तेजस्विनी पंडित आहे.
(जर कोणाला pic share करता आला तर please करा).
Generally , स्वप्नील आणि मुक्ता असायचे या PNG ऍड मध्ये.
ABA मध्ये कांक्षीणी चे दागिने घातले, म्हणून PNG ने मुक्ता ला घेतला नाही की काय😆
1.2k