निखिल ची आई मीरा च्या घरी येऊन मीरा च्या आईबाबानं ओरडते एकदम तोऱ्यात. पण मीरा ची आई..ये बात👍👍 तोडीस तोड उत्तर देते. माझी मुलगी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे.
तुमचा निखिल daambrat (हा शब्द मराठीत type च होत नाहीये😡) आहे, अस सांगते, तो खोटा बोलतोय असही सांगते.
तरी निखिल ची आई रागरागाने तिकडून निघते.
आदी च्या घरी सुलू सगळ्यांना instructions देतेय about marriage preparations.
मीरा आणि मितु clinic मध्ये. मितु all happy फॉर मीरा आणि आदी. मग तो precap scene. आदी निखिल ला पकडतो चोरुन ऐकताना आणि त्याला direct मीरा च्या cabin मध्ये आणतो.
मीरा as usual.. अरे निखिल.. वगैरे(मीरा ला फारच सहानुभूती आहे).😡 तसा ती त्याला ओरडते ही .
आदी ला doubt येतोच की हा फावड्या काहीतरी किडे करणाऱ.
मग..मीरा आदी cute scene. ती त्याला सांगते की काम लवकर आटप, सांध्याकाळी खरेदीला जायचंय.
निखिल telephone बूथ वरून सुलू ला कॉल करतो(हेच सांगायला की मीरा ही तीच मुलगी आहे जी आदिला सोडून गेली 10 वर्षापूर्वी).
1.3k