🏏IPL 2026: KKR vs GT, 25th Match, Ahmedabad, 17th April 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MUJHE MAAF KARDO 17.4
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
Pookie Virat got screwed over by insta algorithm again
Yeh Rishta Kya Kehlata Hai ~•~ Episode Discussion Thread #3
Now A Fighter 2 Is Being Made
O Humnava Tum Dena Saath Mera - Welcome & Permissions Thread
🕊️ Asha Bhosle ~ Musical Karaoke Tribute 🎶
🏏IPL 2026: SRH vs CSK, 27th Match, at Hyderabad 🏏
agadi asach vatatay mala pan. Possibility on the wedding day or next day sulu coming to know it was meera who broke up with her son 10 yrs back ani mag sulu + madhura vs meera. So kitchen politics at home is possible. Also V+P politics in clinic possible.Show Sampto aahet ka wedding cha 1 week nantar? Kinva madura aani meera hyaanche kitchen politics karnaar.
Originally posted by: mishkil88
agadi asach vatatay mala pan. Possibility on the wedding day or next day sulu coming to know it was meera who broke up with her son 10 yrs back ani mag sulu + madhura vs meera. So kitchen politics at home is possible. Also V+P politics in clinic possible.
बहुतेक असा नाही होणार.
कारण लोक आधीच या मनू,मल्हार, dr V, सानिका, निखिल ,मधुरा या ट्रॅक ला इतके वैतागले आहेत, की अजून हे kitchen polytics दाखवून हे लोक स्वतःची नाचक्की करून घेणार नाहीत. Unless निनावे बाई decides to butcher the characters.
आणि अगदी तसा झालाच, मधुरा आणि सुलू ने दादागिरी केलीच, तर मग मला खरच असा वाटतं की मीरा ने याना चांगलाच इंगा दाखवावा. खूप झालाय already मधुराच.
तसा झाला, तर पूर्वीची मीरा बघायला मिळेल आणि मला ती आवडेल.
otherwise lagna zalyavar kay dakhavnar .Originally posted by: iluvusakshi
बहुतेक असा नाही होणार.
कारण लोक आधीच या मनू,मल्हार, dr V, सानिका, निखिल ,मधुरा या ट्रॅक ला इतके वैतागले आहेत, की अजून हे kitchen polytics दाखवून हे लोक स्वतःची नाचक्की करून घेणार नाहीत. Unless निनावे बाई decides to butcher the characters.
आणि अगदी तसा झालाच, मधुरा आणि सुलू ने दादागिरी केलीच, तर मग मला खरच असा वाटतं की मीरा ने याना चांगलाच इंगा दाखवावा. खूप झालाय already मधुराच.
तसा झाला, तर पूर्वीची मीरा बघायला मिळेल आणि मला ती आवडेल.
Originally posted by: mishkil88
otherwise lagna zalyavar kay dakhavnar .
मीरा आदी चा romance, romance आणि फक्त romance😉
(पण..मला हे ही माहीत आहे की हे लोक असा काही फार वेळ दाखवणार नाहीत😒).
बेक्कार एपिसोड.
नाही बघितलं तरी चालेल.
मधुरा घर सोडून जाते, तर आदी सकट सगळे तिला थांबवतात.
निखिल खोटं खोटं रडून मम्मा ला सांगतो,की मीरा ने माझा फायदा घेतला, माझ्या भावनांशी खेळली ती. मग त्याची मम्मा एकदम रागीट mood मध्ये जाते आणि बोलते आता मी मीरा ला चांगलीच खडसावते..
Precap:- मीरा, मितु clinic मध्ये discuss करत असतात की आदी च्या आईला कळलं तर की 10 वार्षपूर्वी ची ती मुलगी मीच आहे तर काय होईल..
आणि नेहमीप्रमाणे निखिल हे सगळं दाराला कान लावून ऐकतो आणि खुनशी प्रमाने हसतो. ईकडे त्याची मम्मा जाब विचारायला मीरा च्या घरी येते आणि आई बाबांना ओरडते.
thanks for WU @ilu.Originally posted by: iluvusakshi

Thanks for WU.
I think YouTube videos about wedding seem more interesting !!
True... YT wedding videos of Adira are more interesting to watch than these current episodes... This whole week was majorly on Madhura... Gosh... Irritating😡
Originally posted by: iluvusakshi
बेक्कार एपिसोड.
नाही बघितलं तरी चालेल.
मधुरा घर सोडून जाते, तर आदी सकट सगळे तिला थांबवतात.
निखिल खोटं खोटं रडून मम्मा ला सांगतो,की मीरा ने माझा फायदा घेतला, माझ्या भावनांशी खेळली ती. मग त्याची मम्मा एकदम रागीट mood मध्ये जाते आणि बोलते आता मी मीरा ला चांगलीच खडसावते..
Precap:- मीरा, मितु clinic मध्ये discuss करत असतात की आदी च्या आईला कळलं तर की 10 वार्षपूर्वी ची ती मुलगी मीच आहे तर काय होईल..
आणि नेहमीप्रमाणे निखिल हे सगळं दाराला कान लावून ऐकतो आणि खुनशी प्रमाने हसतो. ईकडे त्याची मम्मा जाब विचारायला मीरा च्या घरी येते आणि आई बाबांना ओरडते.
Maakad aani Madhura la undue importance det aahet...useless!!!😡
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1k