राशीला घेतल नाही,😭😭😭
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
MAIRAs STATEMENT 16.4
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
Beautiful song; track of the year is here
राशीला घेतल नाही,😭😭😭
Mala hi vaait vatla ki Rashi la nahi ghetla pan nantar Ragini la ghetala he baghun hyandhya strategies lakshat aalya.... Jaata nahi bolat....
Ata kiti compeitiors rahilet ? Ani kiti final la pohchlet ? Kiti ajun janaret and how many weeks more ?
Can anyone who watches regularly tell ?
Originally posted by: sameerph
Ata kiti compeitiors rahilet ? Ani kiti final la pohchlet ? Kiti ajun janaret and how many weeks more ?
Can anyone who watches regularly tell ?
अजून बरीच मुले बाकी आहेत.
हे लोक इतक्यात तरी हा प्रोग्रॅम संपवणार नाहीत.
मला पण कळत नाही.
ओंकार,प्रज्योत,गौरी,पलाक्षी(बहुतेक).ऑलरेडी आहेत.स्वरा,अनया यांना 2 गोल्डन टिकिट्स हवी आहेत,म्हणजे ते पुढच्या 2 आठवड्यात
देतील,म्हणजे 5 झाले ना.रीतला अजून 3 हवी आहेत.
आणि आता आणखी रागिणीला घेतल आहे.
मग मार्क्सचा उपयोग काय,रागिणीचे 3 आठवडे गेले ना.मग ती तशीही येणार नाही फिनँलेमध्ये.का घेतल तिला.😡
त्या स्वराला काढल तरी चालेल मला.जाम डोक्यात जाते.
फायनल मध्ये साधारण 5 असतात.
किती आठवडे चालणार आहे काय माहित?
एकच आहे,मुल आता छान गात आहेत.
आजची थीम बाबुजी अर्थात सुधीर फडके.🙏🙏🙏🙏
तिथेच नतमस्तक होतो.
आजची गाणी
गाडीवान दादा
कानडा राजा पंढरीचा
दशरथा घे हे पायसदान
तीनही वेगळ्या धाटणीची.
तिघही खूप छान गायले.
सारंग तर सुंदरच.
हो, सारंग खूपच छान गायला.
आणि नेहमीप्रमाणे मृण्मयी चा hair do आणि costume👎🏼👎🏼
Sarang kharach chaan gayla... Avadla... Mulaat themach strong aahe... Babu ji.... Mastach
कॉंगो की बॉंगो वाजवणार तो जय आहे ना, तो sweet आहे ना. सतत हसत हसतो. Smile पण एकदम innocent आहे त्याचा.
रीत काल खूपच छान गायली.
प्रज्योत, सारंग, पलक्षी, ओंकार आणि गौरी..पंचरत्न आज declare केली.
रीत आणि स्वरा ला 9 golden tickets आहेत.
जर अजून एकाला कोणाला chance द्यायची वेळ आलीच, तर मला रीत ला final ला बघायला आवडेल.
खूप छान गाते, नाजूक आहे. आणि उच्चार ही खूप स्वच्छ आणि clear आहेत. (अमराठी असूनही).
👏
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k