आजच्या episode च्या तीनही scenes मध्ये मीरा कशी great आहे हेच जो तो बोलत होते.
मनू, मल्हार पण मीरा चे गोडवे गात होते,
सुलू पण dr p ला तेच सांगत होती,की मीरा मुळे तुम्ही वाचलात ...वगैरे वगैरे.
आणि आदि तर काय बाबा..प्यार मे पुरा पागल..
मीरा तू great आहेस.. thank u (तीन की चार वेळा बोलला ते हे तिला).
आणि मीरा phone convo मध्ये आदी ला सांगते, की तुझं लग्न किमान चांगल्या मुलीशी तरी व्हावं अशी माझी इच्छा होती(म्हणजे सानिका सारख्या संधीसाधू मुलीबरोबर नाही).
म्हणून मी engagement च्या वेळेला आले आणि तो विडिओ दाखवला..
Seriously मीरा???
मला ना हसावं की रडावं हेच कळत नाहीये या मीरा साठी..
इतकी confused का आहे ही??
आणि नंतर क्लिनिक मध्ये त्याला सांगते,की तू दूर जाणार होतास ना माझ्या पासून ,म्हणून मी हे सगळं केला..
Writer काय भांग पिऊन dialogue लिहितात का मीरा चे?😡
996