Bigg Boss 19 - Daily Discusdion Topic - 2nd Nov 2025 - WKV
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 3rd Nov 2025.
🏏ICC Women's World Cup 2025: South Africa W vs India W, FINAL🏏
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 03 Nov 2025 EDT
GOLGUPPA PARTY 3.11
🏏India tour of Australia, 2025: AUS vs IND,3rd T20I, Oval🏏
Hahahahahahaha: New nicknames for Gen 4 lead couple.
Favourite couple : Nov.1, 2025.Best epi. HD Clip. 😆😆
Did SRK copy Brad Pitt’s F1 look and style for King?
Anupamaa 02 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Aishwarya Rai at fault for ruining Salman's life?
Mihir Is Such An
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 - Banner Contest
Why is Bigg Boss Hellbent on Saving Kunika?
Song out now 'Usey Kehna' - Tere Ishq Mein.
📚Book Talk Forum, October 2025 Reading Challenge Results📚
Kartik Aryan's TMMTMTTR will clash with Agastya's Ikkis
मी बऱ्याच दिवसानि वेब series बघितली, आणि ती नेमकी एकता कपूर ची निघाली
Girgit.
सगळंच बेकार आहे यात.
स्टोरी, acting, कलाकार.
त्या कँडी सिरीयल मध्ये होता तो white rabbit ,तो या सिरीज मध्ये मेन lead आहे. अवंतिका म्हणून जी कोणी घेतली आहे, तिचा चेहरा इतका (घोड्यासारखं) उभा आहे, की खरच आश्चर्य वाटत, की यांना काय बघून घेतात रे web series मध्ये?
फक्त एकच criteria बघतात की काय हे लोक😡
Murder, suspense mystery असा होता, म्हणून मी बघितली.
7 episodes आहेत, साधारण 20 ते 22 minutes चे.
कोणी नसेल बघितली अजून, तर बघूही नका.
Originally posted by: iluvusakshi

😂😂
Same same
मी पण काल 3 इपिसोड पाहिले, प्रत्येक इपिसोड नंतर पुढच्या इपिसोड मध्ये काही तरी चांगलं असेल ह्या दृष्टीने 3 पर्यंत गेलो आणि नंतर उरलेले इपिसोड डिलीट करून टाकले
last week madhe hi serial baghayla survat keli. Pahili 10 mins baghun typical sleazfest, murder masala asel asach andaj aala. Mag konacha tari call aala ani urleli serial baghyachi rahun geli. Bara zala asa tumchya reviews varun vatatay.😆Originally posted by: iluvusakshi
मी बऱ्याच दिवसानि वेब series बघितली, आणि ती नेमकी एकता कपूर ची निघाली
Girgit.
सगळंच बेकार आहे यात.
स्टोरी, acting, कलाकार.
त्या कँडी सिरीयल मध्ये होता तो white rabbit ,तो या सिरीज मध्ये मेन lead आहे. अवंतिका म्हणून जी कोणी घेतली आहे, तिचा चेहरा इतका (घोड्यासारखं) उभा आहे, की खरच आश्चर्य वाटत, की यांना काय बघून घेतात रे web series मध्ये?
फक्त एकच criteria बघतात की काय हे लोक😡
Murder, suspense mystery असा होता, म्हणून मी बघितली.
7 episodes आहेत, साधारण 20 ते 22 minutes चे.
कोणी नसेल बघितली अजून, तर बघूही नका.
Originally posted by: iluvusakshi
डीबुक
http://mtonline.in/F-c3UY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Review चांगला नाहीये.
तरीही......जित्याची खोड...
मी पाहिला हा movie..
कसला बेक्कार आहे रे.
डोक्याचा पार म्हणजे पार भुगा झाला.
डोक्याच्या बाहेर आहे हा movie.
इम्रान हाश्मी च आयुष्य बहुतेक हे असले भूत चे movies करण्यातच जाईल असा दिसतंय.😆
Tabbar
Acting 4.5/5
Directions 4/5
Story 3/5
टब्बर सीरिज पाहायला बसलो आणि non stop पाहिली, ही एक साधी फॅमिली मर्डर ड्रामा सीरिज आहे ज्यामध्ये एक बाप आपल्या घराला वाचवायला काय काय करू शकतो हे दाखवलय , स्टोरी साधी सरळ असली तरी आपल्याला शेवटपर्यंत जोडुन ठेवते. कलाकारांनी तर एकदमच बाप अॅक्टींग केली आहे .... पाहत असताना दृश्यम ची vibe येत राहते, पण दृश्यम सारखे जास्त ट्विस्ट ह्यामध्ये नाहीयेत
स्टोरी ची मांडणी एकदम साधी आहे त्यामुळे mystery thriller आवडणार्यांची जरा निराशा होउ शकते. स्टोरी मध्ये बरेचशे loopholes आहेत, पण कलाकारांच्या अभिनयाने त्यावर पडदा टाकलाय. शेवट आणखी चांगला होउ शकला असता .
एकदा पाहण्यासारखी आहे
मी सूर्यवंशी हा movie बघायला सुरुवात केली आहे. 1 तासाचा झाला, अजून 1.30 तासाचा बाकी आहे.
Typical रोहित shetty movie आहे..dialogues, action एकदम धासु.
मला मुळातच अक्षय कुमार आवडत नाही, आणि ईकडे तर तो अगदी म्हातारा दिसतो.
आणि तो सगळे dialogue एकाच श्वासात, एकाच tone मध्ये बोलतो, आवाजात कुठल्याही प्रकारचा चढ, उतार नाही, अगदीच plain बोलतो.
जावेद जाफरी पोलीस दाखवला आहे..😆

OTT var ahe ka Suryavanshi ? Kuthlya platform var ?
अजून नाही. डिसेंबर मध्ये NF वर येईल.
Right now it is only available on @ilu special OTT. 😃
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1.3k