Web Series and OTT films discussion- Thread 2 - Page 38

Created

Last reply

Replies

1.1k

Views

52.8k

Users

24

Likes

2.5k

Frequent Posters

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Excitement level 💯⬆️

https://youtu.be/M-tpi-Cwsak

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

मी बऱ्याच दिवसानि वेब series बघितली, आणि ती नेमकी एकता कपूर ची निघाली

Girgit.

सगळंच बेकार आहे यात.

स्टोरी, acting, कलाकार.

त्या कँडी सिरीयल मध्ये होता तो white rabbit ,तो या सिरीज मध्ये मेन lead आहे. अवंतिका म्हणून जी कोणी घेतली आहे, तिचा चेहरा इतका (घोड्यासारखं) उभा आहे, की खरच आश्चर्य वाटत, की यांना काय बघून घेतात रे web series मध्ये?

फक्त एकच criteria बघतात की काय हे लोक😡

Murder, suspense mystery असा होता, म्हणून मी बघितली.

7 episodes आहेत, साधारण 20 ते 22 minutes चे.

कोणी नसेल बघितली अजून, तर बघूही नका.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

😂😂

Same same

मी पण काल 3 इपिसोड पाहिले, प्रत्येक इपिसोड नंतर पुढच्या इपिसोड मध्ये काही तरी चांगलं असेल ह्या दृष्टीने 3 पर्यंत गेलो आणि नंतर उरलेले इपिसोड डिलीट करून टाकले

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी बऱ्याच दिवसानि वेब series बघितली, आणि ती नेमकी एकता कपूर ची निघाली

Girgit.

सगळंच बेकार आहे यात.

स्टोरी, acting, कलाकार.

त्या कँडी सिरीयल मध्ये होता तो white rabbit ,तो या सिरीज मध्ये मेन lead आहे. अवंतिका म्हणून जी कोणी घेतली आहे, तिचा चेहरा इतका (घोड्यासारखं) उभा आहे, की खरच आश्चर्य वाटत, की यांना काय बघून घेतात रे web series मध्ये?

फक्त एकच criteria बघतात की काय हे लोक😡

Murder, suspense mystery असा होता, म्हणून मी बघितली.

7 episodes आहेत, साधारण 20 ते 22 minutes चे.

कोणी नसेल बघितली अजून, तर बघूही नका.

last week madhe hi serial baghayla survat keli. Pahili 10 mins baghun typical sleazfest, murder masala asel asach andaj aala. Mag konacha tari call aala ani urleli serial baghyachi rahun geli. Bara zala asa tumchya reviews varun vatatay.😆
Edited by mishkil88 - 3 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

डीबुक

http://mtonline.in/F-c3UY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Review चांगला नाहीये.

तरीही......जित्याची खोड...

मी पाहिला हा movie..

कसला बेक्कार आहे रे.

डोक्याचा पार म्हणजे पार भुगा झाला.

डोक्याच्या बाहेर आहे हा movie.

इम्रान हाश्मी च आयुष्य बहुतेक हे असले भूत चे movies करण्यातच जाईल असा दिसतंय.😆

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Tabbar

Acting 4.5/5

Directions 4/5

Story 3/5

टब्बर सीरिज पाहायला बसलो आणि non stop पाहिली, ही एक साधी फॅमिली मर्डर ड्रामा सीरिज आहे ज्यामध्ये एक बाप आपल्या घराला वाचवायला काय काय करू शकतो हे दाखवलय , स्टोरी साधी सरळ असली तरी आपल्याला शेवटपर्यंत जोडुन ठेवते. कलाकारांनी तर एकदमच बाप अ‍ॅक्टींग केली आहे .... पाहत असताना दृश्यम ची vibe येत राहते, पण दृश्यम सारखे जास्त ट्विस्ट ह्यामध्ये नाहीयेत

स्टोरी ची मांडणी एकदम साधी आहे त्यामुळे mystery thriller आवडणार्‍यांची जरा निराशा होउ शकते. स्टोरी मध्ये बरेचशे loopholes आहेत, पण कलाकारांच्या अभिनयाने त्यावर पडदा टाकलाय. शेवट आणखी चांगला होउ शकला असता .

एकदा पाहण्यासारखी आहे

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

मी सूर्यवंशी हा movie बघायला सुरुवात केली आहे. 1 तासाचा झाला, अजून 1.30 तासाचा बाकी आहे.

Typical रोहित shetty movie आहे..dialogues, action एकदम धासु.

मला मुळातच अक्षय कुमार आवडत नाही, आणि ईकडे तर तो अगदी म्हातारा दिसतो.

आणि तो सगळे dialogue एकाच श्वासात, एकाच tone मध्ये बोलतो, आवाजात कुठल्याही प्रकारचा चढ, उतार नाही, अगदीच plain बोलतो.

जावेद जाफरी पोलीस दाखवला आहे..😆

Edited by iluvusakshi - 3 years ago
sameerph thumbnail
7th Anniversary Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी सूर्यवंशी हा movie बघायला सुरुवात केली आहे. 1 तासाचा झाला, अजून 1.30 तासाचा बाकी आहे.

Typical रोहित shetty movie आहे..dialogues, action एकदम धासु.

मला मुळातच अक्षय कुमार आवडत नाही, आणि ईकडे तर तो अगदी म्हातारा दिसतो.

आणि तो सगळे dialogue एकाच श्वासात, एकाच tone मध्ये बोलतो, आवाजात कुठल्याही प्रकारचा चढ, उतार नाही, अगदीच plain बोलतो.

जावेद जाफरी पोलीस दाखवला आहे..😆

OTT var ahe ka Suryavanshi ? Kuthlya platform var ?

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: sameerph

OTT var ahe ka Suryavanshi ? Kuthlya platform var ?

अजून नाही. डिसेंबर मध्ये NF वर येईल.
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago

Originally posted by: sameerph

OTT var ahe ka Suryavanshi ? Kuthlya platform var ?

Right now it is only available on @ilu special OTT. 😃

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 11 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 3 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 6 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".