अरे, किती तो बलिशपणा आणि obvious track..
मोबाइल 1, 2 दिवसात repair करून मिळेल.
मग तो data राहील ना त्यात नीट?
अश्विनी काय गडबड करणार?
मीरा अजूनहीcondused mode मध्ये की आदी च लग्न होणार की नाही त्या सानिका बरोबर..(माहीत नाही, ते बघू आपण नंतर असा ती सौरभ ला सांगते)
अशी कशी ही?? हिला इतका बावळू का करून टाकलंय??
पण मला ना आता मीरा त्या निखिल ला कशी झापते हे बघायला आवडेल.
मितु ने चांगलाच ओरडा दिला मीरा ला..बरं झालं.. "तू त्या निखिल ला डोक्यावर घेवुन नाच आणखी."..🤣मस्त dialogue🤣
Btw मला तो mobile वाला खूपच मजेशीर वाटला. एकदम slow motion.
तो अक्खा scene त्यानेच खाऊन टाकला.
1k