हो, पहिली 10, 15 minutes were total bliss..❤️
मुक्ता आणि उमेश👌👌❤️❤️
बाकी नेहमीसारख मालमसाला🤔
हा dr पाठक चा पण ट्रॅक आता जास्त नका रे बाबांनो ताणू..
आणि त्या सानिका चे बाबा आदी ला blackmail करायला लागले...हा पण track नका जास्त ताणू.
निदान आता तरी मीरा, आदी वर पूर्ण focus येऊदे.
986