Gappa Tappa corner thread 15 - general discussions - Page 116

Created

Last reply

Replies

1.1k

Views

52.7k

Users

22

Likes

2.4k

Frequent Posters

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

म्हणजे? मला नाही कळलं. मी एकही प्रोमो नाही पाहिलंय अजून.


Check this one

https://www.instagram.com/p/CUy4NQpFj_A/?utm_medium=copy_link

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: NerdyMukta

Aastad Kale Baba jhala?😆

exactly. I was wondering.
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

सेरिअल्स ची नाव वाचूनच मला कसतरी विचित्र वाटलं.

आभाळा ची माया? सुंदरी? (रंग माझा वेगळा)

नंदिनी?(कुसुम सारखी), गजानन महाराज...

सगळं मसाला ठासून भरलाय.

fully agreed . Kanyadan, nandini etc nehemichach masala aahe. Nothing new, not a single promo looks interesting.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

शी....कसला भंगार प्रोमो आहे हा.

हा..इतक्या मोठ्या मुलीचा बाबा..

आणि ही बोलते की जाऊ नको दूर बाबा..

देवा.....वाचव रे बाबा.

आधीच आम्ही पिचलेलो आहोत, zm च्या serials बघून.

त्यात आता या sun channel ची भर.?

एक ना धड, भाराभार चिंध्या.😡

Hetp thumbnail
13th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail Engager Level 1 Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

शी....कसला भंगार प्रोमो आहे हा.

हा..इतक्या मोठ्या मुलीचा बाबा..

आणि ही बोलते की जाऊ नको दूर बाबा..

देवा.....वाचव रे बाबा.

आधीच आम्ही पिचलेलो आहोत, zm च्या serials बघून.

त्यात आता या sun channel ची भर.?

एक ना धड, भाराभार चिंध्या.😡

Ajun ek sangte

Hi actress ji hya navin serial madhe Aastad chi mulgi dakhavli ahe.. ti Aastad chi aadhichi serial "Saraswati" madhe bahin hoti tyachi.🤭🙈😝

Edited by Hetp - 4 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: Hetp

Ajun ek sangte

Hi actress ji hya navin serial madhe Aastad chi mulgi dakhavli ahe.. ti Aastad chi aadhichi serial "Saraswati" madhe bahin hoti tyachi.🤭🙈😝

बापरे...कहर आहे हा तर...

मग तर ...आता तरी देवा मला पावशील का?

सुख ज्याला म्हणतात ते दावशील का??????

Resham thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 4 years ago

Ho.. Tithe hi bahin hoti.. Ithe direct mulgi... Why would have Astad chosen to do a fathers role now....

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

बापरे...कहर आहे हा तर...

मग तर ...आता तरी देवा मला पावशील का?

सुख ज्याला म्हणतात ते दावशील का??????

सध्या काम आणि पैसा या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.त्यामुळे

,उद्या आस्तादला आजोबांचा जरी रोल करायला दिला तरी तो करेल.

सहनशक्ती प्रेक्षकांनाच ठेवावी लागेल😭


जोक्स अपार्ट,पण खरच सगळीकडेच खूप वाईट परिस्थिती आली आहे.माझ्या परिचयातल्या पण खूप लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत.

म्युझिक फिल्डमध्येतर कितीतरी वादकांना कार्यक्रम नसल्याने त्यांची वाद्य विकावी लागली आहेत.

काल सारेगमप मध्ये पण कोरोनामुळे लोककलावंताना भाज्या विकाव्या लागत आहेत,हे ऐकून काटा आला अंगावर.

त्या पार्श्वभूमीवर एक बर आहे की मराठीमध्ये एक नवीन वाहिनी तरी आली.निदान 6महिने का होईना पण लोकांना काम तरी मिळतील.

बाकी सध्याच्या मालिकांचा दर्जा पाहता,ही वाहिनी काही वेगळी नसेलच,पण काम मिळतील, हे ही नसे थोडके.

ते म्हणतात ना,सगळी सोंंग करता येतात पण पैशाच सोंग नाही करता येत.शेवटी घरातली चूल पेटायला हवी.

महागाई तर वाढतेच आहे,राज्यकर्त्यांना काहीही पडलेली नाही.

आणि आता सोमवारी हे महाराष्ट्र बंद करत आहेत.म्हणजे दुकान बंद.शूटिंग बंद.एक दिवसाने पण किती नुकसान होत.

आंदोलन करायला पैसे आहेत यांच्याकडे,सभा घेतात,पण त्या रंगभूमीच्या बँकस्टेज कामगारांना पैसे देता येत नाहीत.😡

जर स्थिरावलेल्या कलाकारांना काम नसतील तर बाकीच्यांनी काय करायच?

वर्षानुवर्षे चालणार्या फालतू सिरियल्स बंद करून जर लिमिटेड भागांच्या सिरियल दाखवल्या तर वेगवेगळ्या लोकांना काम नाही का मिळणार,पण यांना टीआरपी हवा आहे.😡

Edited by RPRRR42 - 4 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Sun tv ह्या South indian कंपनी ने मराठीत पाऊल टाकलंय. ह्या सर्व सेरिअल्स तामिळ, तेलगू, कन्नड च्या remakes आहेत. त्यामुळे आरडा ओरडी , आक्रस्ताळेपणा, भडकपणा आणि रडारड ह्या सर्व बाबतीत त्या मराठी सिरीयल ना मागे टाकतील. त्यामुळे sun marathi हा चॅनेल न दिसलेलाच बरा 😆

Hetp thumbnail
13th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail Engager Level 1 Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: Resham

Ho.. Tithe hi bahin hoti.. Ithe direct mulgi... Why would have Astad chosen to do a fathers role now....

Many are questioning him on his insta.. why you are potraying role of father to such elderly girl.

This is what he replied to fans...🥶🤧

Image

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 11 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 3 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".