🌺🙏
*!! सर्व मंगल मांगल्य! शिवे सर्वार्थ साधिके !! शरण्ये त्र्यंबके गौरी! नारायणी नमोस्तुते : !!,*
*आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना ......!!*
*‼️.... आपणा सर्वांना घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा....‼️*
आजपासून मंदिर, प्रार्थना स्थळ open झाली आहेत.
मुंबई महापालिका ने मात्र गरबा साठी permission दिलेली नाहीये.
1.2k