Mala tar vatat thane Kinva Dadar convenient asel saglyana bhetnyasathi
🏏IPL 2026: SRH vs DC, 31st Match, at Hyderabad 🏏
PATH TO TRUTH 21.4
Internet goes crazy after Anne Hathaway says InshaAllah
Celebrating Abhishek and Aishwarya’s anniversary
Akaksdeep Sehgal to play Ansh’s son
Rajshri Productions - Yeh Prem Mol Liya - 27 Nov 2026
Anupamaa 19 - 20 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
TV Serials, From Must-See to Missable Episodes: Where The Magic lost??
🏏IPL 2026: LSG vs RR, 32nd Match, at Lucknow 🏏
Mala tar vatat thane Kinva Dadar convenient asel saglyana bhetnyasathi
Originally posted by: NerdyMukta
Sorry, but I'm leaving on Sunday and there's a lot for me to do here...Aai's check ups and meeting friends and family. I'll be back in 6 months and by then Covid would have died down too. So let's plan for 2022.
Thanks Mukta.. 6months madhye me pan daily gym vagere karun personality banvin mag ek impact padel😅.
Anyway same pinch. Goregaonkar here!
Originally posted by: Kook1emonster
Thanks Mukta.. 6months madhye me pan daily gym vagere karun personality banvin mag ek impact padel😅.
Anyway same pinch. Goregaonkar here!
Cool...East or West Goregaon?
Hi all,
ABA che episodes kuthlyatari insta account var yetat na? Can someone help me with that Id?
My SIL from Canada isn't getting them elsewhere, says ExpertBlogs isn't very reliable.
Thanks.
Originally posted by: UmaGosavi
Hi all,
ABA che episodes kuthlyatari insta account var yetat na? Can someone help me with that Id?
My SIL from Canada isn't getting them elsewhere, says ExpertBlogs isn't very reliable.
Thanks.
Here you go...😊
https://www.instagram.com/ajunahi_barsat_ahe_official/?hl=en
Aie me pan goregaonkar aahe ha maaherchi... Redevelopment mule v got to shift Aai baba to our new house at Malad but me Goregaonkar aahe kimaan maagchi 25 varsha...

Yay! East or West.?
साहित्यात सगळे उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ असताना, बनवणारी व्यक्ती सुगरण असताना मुळात पाककृतीच विचित्र असेल तर पदार्थाचा विचका होतोच. कितीही सुरेल शब्द, उत्तम चाल, जाणकार संगीतकार आणि सुंदर वाद्यमेळ असला तरी गाणारा पिचक्या बेसूर आवाजाचा असेल तर गाण्याचा पचका होतो.
तशीच काहीशी गत 'अजूनही बरसात आहे' या मालिकेची आहे. बहुतांश कलाकार कसलेले आहेत, अगदी नवे कलाकारही चांगलं काम करत आहेत. मुग्धा गोडबोलेंचं संवादलेखन उत्तम आहे. मालिकेची निर्मितीमूल्यं बरी आहेत. पण या मालिकेचं कथालेखन इतकं भंगार आहे की हे नक्की काय चाललंय असा प्रश्न पडतो.
कुठल्याही पात्राला धड व्यक्तिमत्व नाही. अगदी नायिकेपासून सुरुवात करायची तर इतर बाबतीत पुढारलेली नायिका काही बाबतीत १८५७ सालची मूल्यव्यवस्था जोपासून आहे. कुठलंही असभ्य वर्तन न केलेल्या नायकाला ती फक्त त्याने मित्रांच्या भंकस करण्यात भाग घेतला म्हणून सोडून देते. नायिकेचे आई-वडील मोकळ्या विचारांचे आहेत पण फक्त आपली धाकटी मुलगी गरोदर राहिली म्हणून तिचं एका उथळ मुलाशी लग्न करून द्यायला तयार होतात. २०२१ मधेही नको त्या वेळी गरोदर असलेल्या मुलीशी गर्भपाताच्या पर्यायाबाबत बोलतही नाहीत. २०२१ मधे ते सुद्धा १९२१ सालच्या चित्रपटात असल्याप्रमाणे वागतात. नायिकेचा भाऊ सवडीनुसार उथळ आणि समंजस वागतो.
नायकाच्या घरी व्यक्तीरेखा ढोबळ असल्या तरी बऱ्यापैकी सुसंगत वागतात. पण नायकाची सहसा समंजस असणारी बहीण मधेच सटकल्यासारखी वागते.
या सगळ्यात बिचारे कलाकार लिहून समोर आलेला प्रसंग उत्तम निभावतात म्हणून मालिका सहन होते. पण गोष्ट अशीच चालू राहिलं तर उत्तम अभिनयही या मालिकेला तारू शकणार नाही.
मालिकांच्या निर्मात्यांचा आणि टीव्ही चॅनल्सचा असा समज असतो की कुठलीही प्रसिद्धी उत्तम असते आणि लोक वाईट बोलले तरी फायदाच होतो. मात्र जर तुमचा अपेक्षित दर्शकवर्ग सुशिक्षित मध्यमवर्ग - उच्चमध्यमवर्ग असेल तर हे तर्कट लागू पडत नाही. झी मराठीचा फुकाचा आत्मविश्वास त्यांना जसा भोवला त्यातूनही या नवकॉर्पोरेट चॅनलवाल्यांना अक्कल येत नाही. अशी स्वातंत्र्यपूर्व काळात वागल्यासारख्या तरुण व्यक्तिरेखा असेल तर आजची तरुणाई तुमच्याकडे का ओढली जाईल?
उत्तम जमलेल्या पदार्थाला रॉकेलची फोडणी द्यावी अशी कथा लिहिल्याबद्दल Sony मराठी चं अभिनंदन.
फेसबुकवर आलेला हा रिव्हयू मैत्रिणीने पाठवला,तो पोस्ट करत आहे.
एकूण एक पॉईंट पटला.

मुद्देसूद मांडला आहे लेख.break up चा कारण जे दाखवला, त्यावरून sm वर बरीच चर्चा झाली आहे/होत आहे.
तुम्हाला त्या श्वेता चा किस्सा माहीत आहे का?
She was attending her online class with her mike on. The teacher gave some 2 or 5 minutes break.
And she was telling her friend about her *** with her bf. How and to what extent they did it and how much she enjoyed it..
The entire class was listening to this.
How embarrassing...
Coming back to ABA, मुळातच मीरा थोडी arthodox type आहे. तिचा स्वभाव असा आहे की माझा काही secrets सांगु नकोस मित्रांना किंवा इतर कोणाला.. तीला ते अजिबातच आवडत नाहीये.
आणि हे असले intimate details आदी ने share केल्यामुळे ती कमालीची दुखावली गेली आहे.
Ninaave maushi na koni tari dhaakhvaa be hey article. Baghu ya kaahi Prakash padto ka
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.1k