कुठल्या कुठे नेलिये सिरीयल.
आई कुठे काय करते ना...
मग हा ट्रॅक कुठून आला रे मधेच?
आई काय करते किंवा काय नाही करत (करू शकत) हे दाखवा ना.
आता फोकस संजना वर असणार आहे का?
अरु ला (आणि पर्यायाने आम्हला पण) जरा break द्या.
तिला आहे त्यापेक्षा अजून महान बनवणार आता हे लोक. हीच जाऊन त्या मेहता ला काहीतरी बोलेल, आणि संजना चा प्रॉब्लेम solve करेल.
अरु is महान..महान..महान.

1k