Originally posted by: iluvusakshi
कशाला पाहिजे पण पुरुष अरु च्या आयुष्यात????😡😡
एकटी नाही का ती काही करू शकत?
मला हे सुरूवातीपासूनच पटलेले नाहीये.
दाखवा ना तिला जरा स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभी राहुदे. जग काय आहे, हे कळू दे की तिला पण.
टक्के टोणपे खाऊ दे की जरा.
शहणपण तेव्हाच येत, जेव्हा तुम्ही स्वतः एखाद्या situation ला face करता.
Hope, की काहीतरी sensible दाखवतील.
Tumhi sensible mhanalat ka... Te hi ithe.... Nahi ga nahi... Kahitarich tujha🤣
610