Originally posted by: iluvusakshi
MHJ fans.. बहुतेक नाराज होतील माझ्या पोस्ट वर.
पण मी काल पहिल्यांदा ह्याचा एपिसोड पाहिला.
First half.. almost 9.30 पर्यंत.
आणि मी खरच सांगते, मला अजिबात नाही आवडला.
प्राजक्ता ला काय त्या स्वप्नील च वार लागलाय??? तो तिकडे मोठमोठ्याने ओरडतो, आणि ईकडे ही..नुसती बोंबाबोंब करते.
मला दोन्ही skit अजिबात आवडले नाहीत.
पहिल्या स्किट मध्ये तर नुसती खोगिरभरती होती.
दुसऱ्य मध्ये प्रसाद, नमा, समीर वगैरे होते.
त्यात तो समीर ladies costume घालून आला. परकर आणि blouse. खूपच घाण दिसला ते.
You tube वर याचे आधीचे काही performance आहेत, ते मी पाहिले होते पूर्वी.. काही मला अवडलेही होते.
पण काल मात्र 👎🏼
Even ,sunday ला सुद्धा त्यांचा काहीतरी program होता, त्यात पण या लोकांनी स्किट सादर केला होता. त्यात तर इतके double meaning संवाद होते.👎🏼
1.3k