Husshh..... झाली रे बाबा एकदाचि माझी cartel ही वेब series बघून.
काय डोक्याला shot आहे रे.
नुसती मारधाड, s** scenes, typical alt balaji style.
आणि कहर म्हणजे ह्याचा season 2 पण असणार आहे. हे यांनी officialy decalre केलाय या season च्या शेवटच्या episode मध्ये.
कोणीही बघू नका रे ही series. फार time consuming आणि खूपच खेचली आहे. संपता संपत नाही😡
143