Took a break from watching the cartel web series and started watching the movie ..thalaivii.
पहिल्या 5 मिनिटात तुम्हाला अंदाज येतो की आपल्यापुढे काय वाढून ठेवलाय. अशी धासु dialogue बाजी आहे सुरूवातीलाच.
माझा 45 minutes चा बघून झाला आज.
बाकीचा, जसा वेळ मिळेल तसा बघेन.
अरविंद स्वामि as MGR आणि त्याची बायको मधू..👍🏼
कंगना ची आई भाग्यश्री पटवर्धन
128