Originally posted by: NerdyMukta
I've again lost interest after watching Aru stay at Samruddhi and Sanjana in a perpetual 'newly wed' (read horny) mode. I'll take a break from this AKKK.
@ilu - Sorry yaar no WU from me....at least for a few days.
या लोकांनी पण त्या YKTMN सारखी वाट लावून घेतली की काय स्वतःची?
मी तर फक्त सोमवार आणि मंगळवार चा एपिसोड पाहिला होता, ते पण ईकडे discussion झाला होतं म्हणून, नाहीतर बाकी या वीक चे episodes पाहिलेच नाहीयेत मी.
992