बापरे.... काय होता कालचा episode.
संजना... एकच शब्द..वाताहत झाली तिची.
रुद्ध...पळपुटेपणा चा कहर.
अरु.. सद्गुणांची पूतळी
बाकी सगळे....(नावच नाही सुचत आहे मला काही यांच्यासाठी)
किती ते मोठे मोठे dialogues.. किती ती आरडाओरडी..
बापरे, 25 minutes continous hotstar बघून मला दमायला झाला, यांचं काय होत असेल?
ती बोलणार आणि हे ऐकणार
अरु च आपला डोकं आणि मान वर करून बोलणं चालूच आहे.
आणि संजना च डोळे मोठे मोठे करून, मान वाळवून, कधी डोळे गच मिटून acting... चालू आहे.
रुद्ध ला दोघेहि हव्यात, बाहेर मजा मारायला संजना आणि घर, म्हातारे आईबाप आणि मूल सांभाळायला बायको...😡
1k