Originally posted by: iluvusakshi
अजिबातच नाही.
BALH fans साठी..राम आणि प्रिया म्हणजे राम आणि साक्षी च..
दुसर कोणीही नाही.
आणि तसाही मी BALH सोडून कधीही कुठलीच सिरीयल पाहिली ही नाही(म्हणजे संपूर्ण), आणि त्यामुळे आवडली ही नाही.
हिंदीच नाही तर मराठी देखील(ELDG सोडून).
Aisa hota hai loyal fan 😃
1.2k