Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 12th Sept 2026 WKV
Preity vs Kareena next week ..Which film is your first choice?
🏏1st T20I, Afghanistan vs India in 2026: Arun Jaitley Stadium, Delh🏏
🏏Women's Asia Cup 2026: Final: Sri Lanka W vs India W on 13/09/26🏏
That Myra is so cute, She's the Jaan of the show...❤️..

Yes, Myra is the only saving grace. Let's see how long ZM can ride on her coattails.
या सिरीयल मधल्या ज्या दोन बायका दाखवल्या आहेत...2 काकी ..अति श्रीमंत लोक..
खरंच श्रीमंत लोक/बायका असे कपडे/ साडी/ blouse घालतात का?
अरे काय ते design होता blouse च😡
त्या शीतल (नीलिमा from AKKK) ला ते बरं पण दिसत नाही..
आणि तिची बोलायची style तशीच आहे अगदी. तिकडे पण ती अशीच लाडे लाडे बोलते, ईकडे पण अशीच.
आणि तो यश..एकदम एकटा एकटा, त्याच्यावर फक्त त्याचा तो मित्र आणि आजोबा प्रेम/काळजी करतात. बाकी सगळे पैशा साठी त्याच्या मागे मागे करतात.
ही theme तुम्हाला कुठल्या हिंदी सिरीयल ची आठवण करून देते का?😉😊😆
Originally posted by: iluvusakshi

मी ही सिरियल नाही बघत आहे.म्हणजे नाही वाटत आहे बघावीशी.ती मायरा सोडली तर काहीच अस रिअल वाटल नाही मला.सगळ अस नाटकी,लाऊड फिल्मी अस वाटतय.
म्हणजे अस एक्झँक्टली सांगता नाही येत,पण कनेक्ट होता येत नाही आहे.म्हणजे शिव्या पण घाल्याव्याश्या वाटत नाही आहेत.
आता ओम्या आणि स्वीटूची अजब प्यार की गजब कहानी पण बघत नाही मी,पण तरी सुरुवातीला बघितल्यावर आता जरी सोडली असली तरी कमेंट्स वाचण्यासाठी,मीम्ससाठी,शिव्या घालण्यासाठी का होईना पण कनेक्ट व्हावस वाटत आहे पण या शो च्या बाबतीत नाही अस होत आहे.
खरतर झीम चा हातखंडा होता की प्रेक्षकांना पहिल्या काही भागात गुंतवून ठेवण्यात ते मास्टर होते.ते आता का होत नाही,तेच कळत नाही.
झीमराठीच अस का व्हाव ,खरच कळत नाही.
agreed. Nikhil sane and team sodun gelyawar 2-3 varshat par vatahat zaliy ZM chi. Aamchya ghari ZM shivay dusra channel chalat nase pan aata zm varcha kahich program baghat nahi.
मी ही सिरियल नाही बघत आहे.म्हणजे नाही वाटत आहे बघावीशी.ती मायरा सोडली तर काहीच अस रिअल वाटल नाही मला.सगळ अस नाटकी,लाऊड फिल्मी अस वाटतय.
म्हणजे अस एक्झँक्टली सांगता नाही येत,पण कनेक्ट होता येत नाही आहे.म्हणजे शिव्या पण घाल्याव्याश्या वाटत नाही आहेत.
आता ओम्या आणि स्वीटूची अजब प्यार की गजब कहानी पण बघत नाही मी,पण तरी सुरुवातीला बघितल्यावर आता जरी सोडली असली तरी कमेंट्स वाचण्यासाठी,मीम्ससाठी,शिव्या घालण्यासाठी का होईना पण कनेक्ट व्हावस वाटत आहे पण या शो च्या बाबतीत नाही अस होत आहे.
खरतर झीम चा हातखंडा होता की प्रेक्षकांना पहिल्या काही भागात गुंतवून ठेवण्यात ते मास्टर होते.ते आता का होत नाही,तेच कळत नाही.
झीमराठीच अस का व्हाव ,खरच कळत नाही.
मी ही सिरियल नाही बघत आहे.म्हणजे नाही वाटत आहे बघावीशी.ती मायरा सोडली तर काहीच अस रिअल वाटल नाही मला.सगळ अस नाटकी,लाऊड फिल्मी अस वाटतय.
म्हणजे अस एक्झँक्टली सांगता नाही येत,पण कनेक्ट होता येत नाही आहे.म्हणजे शिव्या पण घाल्याव्याश्या वाटत नाही आहेत.
आता ओम्या आणि स्वीटूची अजब प्यार की गजब कहानी पण बघत नाही मी,पण तरी सुरुवातीला बघितल्यावर आता जरी सोडली असली तरी कमेंट्स वाचण्यासाठी,मीम्ससाठी,शिव्या घालण्यासाठी का होईना पण कनेक्ट व्हावस वाटत आहे पण या शो च्या बाबतीत नाही अस होत आहे.
खरतर झीम चा हातखंडा होता की प्रेक्षकांना पहिल्या काही भागात गुंतवून ठेवण्यात ते मास्टर होते.ते आता का होत नाही,तेच कळत नाही.
झीमराठीच अस का व्हाव ,खरच कळत नाही.
Same to same😆
Ek don clips pahilya Insta var pan Kahi vatala nahi😆
Hya serial cha hero pan ghar gadi mahnun rahil kadhitari😆ani zm chyya heroes chi KamVala hero honyachi parampara chalu thevel
Eka clip madhe tya Mayra la chapati banvtana. Paahilla...ani Ajay mayekar yanch chapati var farach Prem aahe he kalal😆
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
530