म्रुन्मयीने आच काय लपेटले आहे,साडी,झगा,गाऊन.काय आहे ते.आणि हातावर फाटले आहे का?😆
असो.आज सुरुवात वादळवाट आणि उंच माझा झोकाने.क्या बात है
आजची थीम मस्त आहे,जुनी गाणी आणि त्याचच रिमिक्स केलेली गाणी.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 11th Sep 2026
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 12th Sept 2026 WKV
Mihir return promo
Haiwaan has a dull opening:BOI
Anupamaa 10, 11 Sep 2026 Written Update and Daily Discussions Thread
म्रुन्मयीने आच काय लपेटले आहे,साडी,झगा,गाऊन.काय आहे ते.आणि हातावर फाटले आहे का?😆
असो.आज सुरुवात वादळवाट आणि उंच माझा झोकाने.क्या बात है
आजची थीम मस्त आहे,जुनी गाणी आणि त्याचच रिमिक्स केलेली गाणी.
म्रुन्मयीने आच काय लपेटले आहे,साडी,झगा,गाऊन.काय आहे ते.आणि हातावर फाटले आहे का?😆
असो.आज सुरुवात वादळवाट आणि उंच माझा झोकाने.क्या बात है
आजची थीम मस्त आहे,जुनी गाणी आणि त्याचच रिमिक्स केलेली गाणी.
Costume department ani hair dresser ...सगळ्याच सीरिअल्स चा बेक्कार आहे..सर्वच channels वर.
त्या म्रुन्मयीला दुरून पाहिल तर तिच्या डोळ्यातली बुभुळच दिसत नाहीत.🤣🤣
त्या म्रुन्मयीला दुरून पाहिल तर तिच्या डोळ्यातली बुभुळच दिसत नाहीत.🤣🤣
खूप लाडात बोलते ही...
डोक्यात जाते.😡
पुढचा week बहुतेक कोळी गीत असतील.
नारळी पौर्णिमा आहे ना.
या वीक मध्ये सगळेच चांगले गायले.
पण मृण्मयी ची साडी/ dress जे काय होतं ते...फारच वाईट.👎🏼
Hya mulanchi gaani khup chaan hotat... Majaa yetey aikayla...baki pan chaan yeta jamun... Aata little champs hi murley judges mhanun....
Pan hi MD kaay ghaalun yetey... Aaj chya tichya supposedly navvari var shaalu kaa hota... Bara tine saaree hi jara veglich vatli... Ani aaj ti mala jaad kaa vatli

agree,ti MD kahihi ghalatae,gaun ,zaga ,sadi sagale ekach veli ghalun yete😆
पलाक्षी आणि स्वरा जोशी हे वाशिल्याचे तट्टू आहेत का?
त्यांनाच जास्त footage देतात.
काल त्या CHYD मध्ये सुद्धा सगळं FOCUS त्या स्वरा वरच होता. मान्य की तिच्या अंगात भरपुर कला आहेत, पण तरीही.
त्या आधीच्या वीक मध्ये सुद्धा पलाक्षी आणि बाकीचे आले होते, तेव्हा पण त्या लपाक्षि लाच जास्त footage दिला होतं.
agree,ti MD kahihi ghalatae,gaun ,zaga ,sadi sagale ekach veli ghalun yete😆
Bagh na yaar.. Kahi hi mhanje kharach kahihi😆
Originally posted by: iluvusakshi
लपाक्षी आणि स्वरा जोशी हे वाशिल्याचे तट्टू आहेत का?
त्यांनाच जास्त footage देतात.
काल त्या CHYD मध्ये सुद्धा सगळं FOCUS त्या स्वरा वरच होता. मान्य की तिच्या अंगात भरपुर कला आहेत, पण तरीही.
त्या आधीच्या वीक मध्ये सुद्धा लपाक्षी आणि बाकीचे आले होते, तेव्हा पण त्या लपाक्षि लाच जास्त footage दिला होतं.
Asu shakto... Vashilya shivaay evdha pudhe pudhe yena hot nahi... Saglikade tech... Ithe kasa sutel... Mhanun jo deserving aahe to winner hot nahi....
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
1.3k