Originally posted by: NerdyMukta
Funny how they think about all this...
https://www.instagram.com/p/CSlyjDWI6GJ/?utm_source=ig_web_copy_link
भन्नाट डोकी चालतात रे यांची....🤣
खरंच, कसा काय सुचतं रे याना?
म्हणजे हे लोक हेच काम करतात का? आपण जसा नॉर्मल office job करतो, तसं ह्या लोकांचं हाच जॉब आहे का? Memes बनवणं/ sm वर ट्रॉल करणं (म्हणजे हे लोक IT CELL मध्ये काम करतात का?)
1k