Ajunahi Barsat Ahe - Sony Marathi - Page 97

Created

Last reply

Replies

1.1k

Views

88.6k

Users

26

Likes

2.9k

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

मनु आणि मल्हार जेव्हा गायनँककडे गेलेले असतात तेव्हा मनु अँबार्ट करण्याबद्दल विचारते तेव्हा ती गायनँक सांगते की ती वेळ आता निघून गेली आहे आता ते शक्य नाही,आणि म्हणून मनु आणि मल्हारच लग्न हा एकमेव पर्याय मीरा आणि आदि समोर राहतो.

इतक सोप दाखवल असत तर लग्नाच कारण जस्टिफाय झाल असत.

पण निनावे बाईंनी मीरा आणि आदिला मनु मल्हारच लग्न लावताना एकत्र आणण्याचा घाट घातला आहे.😡

आणि दुसर म्हणजे आदि स्वत:वरून मल्हारला जज करत आहे आणि

मीरालाही सांगत आहे.पण मल्हारसाठी मनु ही मजा होती,हे त्यानच सांगितलेल असत .पण मीरा आदिसाठी कधीच मजा नव्हती.म्हणूनतर ती गेल्यावर आदिला डिप्रेशन होऊन सायकँटँरिस्टची ट्रिटमेंट घ्यावी लागली होती.

मग हा डॉक्टर मीराला असा सल्ला का देत नाही की घाबरलेल्या मनु आणि मल्हारला आपण मानसोपचारतज्ज्ञा कडे घेऊन जाऊ.

आजकाल सेक्स,दारु,वन नाईट स्टँड ,लिव इन रिलेशनशिप या गोष्टी केवळ उच्चभ्रु समाजापुरत नाही तर अगदी पांढरपेशा समाजापर्यंत पोहोचले आहे,अशात भरकटलेली कितीतरी तरुण मुल मुली मानसोपचारतज्ज्ञा कडे जातात.

मग हे डॉक्टर असूनही हा मार्ग का नाही निवडताना दाखवत, ते दाखवता दाखवताही मीरा आदि एकत्र येतात असही दाखवता येईल.

पण परत निनावे😡

कालही खरतर आजोबा आणि मल्हारचे वडील बरोबर होते.

पण आता आदिला बहुतेक फिलॉसॉफर दाखवायच आहे,म्हणून आजोबि जेव्हा अँबॉर्टचा सल्ला देतील तेव्हा आदितला गायनँक जागा होईल आणि सांगेल की ते शक्य नाही.

तोपर्यंत आदिला मीराच्या प्रेमात वेडा झालेला लव्हरच दाखवायच निनावे बाईंच ठरलेल दिसत आहे.

md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: DiscoDhokla

I finally caught up with all the episodes lol including today's episode 😆

Omg 😮 what did you do?

Binge watching

I have not watched this weeks episodes

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

हा प्रोमो चुकीच्या पद्धतीने एडिट केला आहे.

पण तरीही.... मीरा ज्या प्रकारे आदि ला विचारते..दुसरं लग्न...🤣🤣

बिचारी..total confused..😆

आणि मग एकदम उभं राहून..पण तू म्हणालास ना की..तुझं लग्न झालाय म्हणून....

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

महाराष्ट्र times ने मुक्ता आणि उमेश च एक interview घेतला होता फेसबुक वर.

तो please परत share करेल का कोणी ईकडे?

मला सापडतच नाहीये कुठे

Lone_wolf thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

महाराष्ट्र times ने मुक्ता आणि उमेश च एक interview घेतला होता फेसबुक वर.

तो please परत share करेल का कोणी ईकडे?

मला सापडतच नाहीये कुठे

https://fb.watch/7pVozopqrE/

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

मुक्ता च्या चहा चा किस्सा🤣🤣🤣

सकाळी 6.30 वाजता..मी पाहिला चहा मागितला..प्रोमो च शूट चालू होतं..आणि चहावाला बोलला की चहा संपला...

त्यावर मुक्ता ची reaction... चहा संपला??? असा कसा संपला???

हे सांगताना उमेश पण हसून हसून वेडा झाला..🤣🤣🤣

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

देवा..काय होतं आजचा भाग

Full on देसाई family drama..

Precap.. तोच जो saturday ला दाखवला होता.

md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

देवा..काय होतं आजचा भाग

Full on देसाई family drama..

Precap.. तोच जो saturday ला दाखवला होता.

As we expected ki precap kadhi tari middle of the week yeil

Manje aaj hi skip karaayla harkat naahi

Thank you

Resham thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Aaj kiti to drama hota.... Baapre.... Mala kalalach nahi kaay chalala hota... Precap I guess middle of the week madhe yeil

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 5 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".