Whole episode was boring.. those who havent watch.. skip karo shakta😂
Monday's precap was aww.. 💕❤
Aadi tells Meera truth that he is unmarried.
ह्या लोकांनी आदी आणि मीरा चा स्वभाव किती म्हणजे किती पार टोकाचं दाखवला आहे.
आदी ची reaction किती छान होती..जेव्हा त्याला कळतं की मीरा चा लग्न नाही झालाय. ते हलकासा smile, तो relief.. किती सुंदर दाखवला होता उमेश ने .
याच्या अगदी उलट....मीरा फक्त surprised/shocked झाली...आनंद किंवा बाकी कुठलाच expressions नाहीत चेहऱ्यावर.
(हे फक्त precap बघून मी पोस्ट करतेय).
पण शेवटी.... Opposites attract.
926