Hushhh...
Finally..
सापडला रे बाबा मल्हार.
दारू पिऊन लपून पडला होता मित्राच्या garage मध्ये.(मिराच्या भाषेत..तर्रात होऊन)
आणि as expected, मीरा लाच सापडला तो.
शेवटी मीरा च ती......सॉलिड धुतला, शब्दाने..
आदी ला ती सांगणार असते, पण त्याचा phone not reachable लागतो(total filmy).
मीरा ने finally बाबांना सांगितलं about मनू's pregnancy.
981