Originally posted by: BhetuPunha
अरे हि तांब्या-पितळ्याची मेडल्स काय कामाची , only Gold counts . India won the 2011 WC, Sri lanka lost, they did no win the silver medal😛. In professional sports, Silver and bronze medals are like consolation prizes given to kids to pacify them😎.
बरोबर .... काय कामाची?
ओलिंपिक मध्ये ब्रांझ च्या लढतीत हरलेल्या स्पर्धकाला विचारा हा प्रश्न... किंवा मग जो ३-४ वर्षे ओलिंपिक मध्ये सिलेक्ट व्हावा म्हणून नियमीत सराव करतोय पण तो सिलेक्ट होत नाही त्याला मेडेल नाही पण आपल्या स्वतःच्या देशाला ह्या पातळीवर सादर करण कायं असतं ते विचारा.
सिल्व्हर आणि ब्राँन्झ हे त्यांच्या कष्टाचं प्रतिक असत, त्यांच्या इथपर्यंतचा प्रवास, त्यांनी केलेली मेहनत दर्शवते ते मेडल.
तुलना केली की दोन्ही पण बाजू चा समतोल बिघडतो, त्यामुळे तुलना कधी करू नये
1.2k