Originally posted by: iluvusakshi
हल्ली आई बाप आपल्या मुलांची नाव जास्तीत जास्त अवघड का ठेवतात?
Fashion की आम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आणि हुशार आहोत हे याना दाखवायचं असत?
😡
सांकर्षण कऱ्हाडे ला 27 june ला twins झाले.(chek his insta account).
1 मुलगा आणि 1 मुलगी.
मुलाचं नाव - सर्वज्ञ (सगळं काही माहीत असणारा, ज्ञानी)
मुलीचं नाव- stragvi .स्त्रगवी- (पवित्र तुळस).
अरे, ती मूल जेव्हा बोलायला लागतील, तेव्हा त्यांची नाव त्यांना तरी सांगता आली पाहिजेत ना...
काय हा अट्टहास 😡
Naming your child Sarvadny is like putting pressure on your child even before he can talk. In school he will be a butt of joke if he fails to answer a question. His classmates will say, "नाव सर्वज्ञ आणि येत काहीच नाही ".
I don't mind people having unique names. Sankarshan Karhade himself has a very unique name, I had never come across a name like Sankarshan before.
1.2k