🏏IPL Match 9th GT vs RR at Ahmedabad 🏏
🏏IPL 2026 Match 8th DC vs MI at Delhi🏏
Celebrities at NMACC- Salman Ranveer Kajol SidKi. video page4
🏏 IPL 2026 Match 10th SRH vs LSG at Hyderabad 🏏
'Not Making It To Appease Indians' Ramayana Producer
Wild kids,wilder love life Erul Ahana TS
🏏IPL 2026: Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings, M 11🏏
सांग बाई एकदाचं काय ते, तू पण मोकळी आणि आम्ही पण😆
Misleading promo नका ह देऊ सोनी वल्यानो...😡
त्या अरु च्या वेळेस मागे एकदा स्टार प्रवाह ने असलाच प्रोमो दिला होता, आणि तसं काहीच नाही दाखवलं.
आजचा episode एकदम गुंतागुंत वाटलं मला.
म्हणजे मीरा काय दिवसभर बाहेरच फिरत होती?
आदी घरी जाऊन t shirt घालून आला.
आणि ही मात्र त्याच ड्रेस मध्ये दुपारी लंच मध्ये आदी बरोबर आणि नंतर त्या निखिल बरोबर coffeee पीत होती. निखिल चा आवाज किती irritating आहे यार..शी..याच casting खूप वाईट झालंय.👎🏼
त्या तिघांचा scene छान झाला.
निखिल च तास, minutes आणि seconds चा हिशोब, आणि त्यावर आदी ने त्याची मस्त खेचली.
मीरा चा अवघडलेपण... की आदि का आला? बरं आला तर आला ,आता जात का नाही?🤣
शेवटी न राहवून तिने विचारलंच आदी ला:- तुला गाडी पर्यंत सोडायला येऊ का??🤣
बाकी सौरभ आणि मधुरा च mu एकाच भेटीत clear झाला, फार बरं झालं.
त्या तिघांच्या हॉटेल scene मध्ये काही ठिकाणी.....मीरा च्या डाव्या खांद्याच्या वरून आदी दिसत होता काही frame मध्ये, आणि काही frame मध्ये तर तो चक्क नव्हताच.
म्हणजे कॅमेरा angle चुकला की ह्यांनी patch वर्क केला..काही कळलच नाही.
Mala avadla hotel cha scene... Cafe cha... Adi was spot on.🤣... Ani Meera cha avghadpana nasta rekhatla mukta ne👍🏼... Glad they sorted out saurabh madhura misunderstanding.... Baki to meera cha frnd jo zalay kasa disto... Ekdum chamya🤣
Originally posted by: iluvusakshi
आजचा episode एकदम गुंतागुंत वाटलं मला.
म्हणजे मीरा काय दिवसभर बाहेरच फिरत होती?
आदी घरी जाऊन t shirt घालून आला.
आणि ही मात्र त्याच ड्रेस मध्ये दुपारी लंच मध्ये आदी बरोबर आणि नंतर त्या निखिल बरोबर coffeee पीत होती. निखिल चा आवाज किती irritating आहे यार..शी..याच casting खूप वाईट झालंय.👎🏼
त्या तिघांचा scene छान झाला.
निखिल च तास, minutes आणि seconds चा हिशोब, आणि त्यावर आदी ने त्याची मस्त खेचली.
मीरा चा अवघडलेपण... की आदि का आला? बरं आला तर आला ,आता जात का नाही?🤣
शेवटी न राहवून तिने विचारलंच आदी ला:- तुला गाडी पर्यंत सोडायला येऊ का??🤣
बाकी सौरभ आणि मधुरा च mu एकाच भेटीत clear झाला, फार बरं झालं.
Aadi la confusion naahi jhaale ka ki meera aani nikhil Che kaahi aahe manhun 🤣🤣
Aadi la confusion naahi jhaale ka ki meera aani nikhil Che kaahi aahe manhun 🤣🤣
नाही, कारण मीरा ने निखिल ला clear सांगितलं की I like u but as a friend. आणि हे आदी ने ऐकलं कारण तो मागच्याच table वर बसलेला असतो.
तेव्हा सुद्धा आदि ने(उमेश ने), मस्त एक निश्वास सोडला.👌👌
त्यामुळे तसा काही confusion नाही झाला.
Anybody here think that Mukta's outfits are making her look older than she is shown in the show? May be its on purpose...and she'll get a makeover.
Originally posted by: NerdyMukta
Anybody here think that Mukta's outfits are making her look older than she is shown in the show? May be its on purpose...and she'll get a makeover.
मुक्ता च costumes, hair style ,make up जरा वाईटच आहे.
ती आहे त्यापेक्षा फारच मोठी दिसते/वाटते.
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
841