Novac lost the match and lost his temper too 😲
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: SRH vs RR, 21st Match,Hyderabad 13 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Asha Bhosle Passes Away
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
12.4 and 13.4 episodes
A Film Doesn’t Feel Like Propaganda If You Never Pause to Notice
Deepika Owes Ranveer Love Not PR
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 41
NASHIK MNC Jihad
Novac lost the match and lost his temper too 😲
या बद्दल मला एक पोस्ट करायची होती, पण राहून गेली.
या week मध्ये, फराह खान आणि तिचे चमचे मंडळी आली होती CHYD मधे. अली, भोसले, सुगंधा मिश्रा वगैरे. तिचा show suru होतोय ना काहीतरी कॉमेडी म्हणून झी हिंदी वर , त्यानिमित्ताने.
त्या मध्ये ती judge असणार आहे, दोन teams असतील आणि जी टीम तिला सगळ्यात जास्त हसवेल, ती winner होणार, असा एकंदरीत format आहे त्याचा.
तर, आपला chyd show इतके cheap हुनही cheap होते तीनही episodes.
फराह तर पावलोपावली भाऊ कदम चा अपमान करत होती.
स्वप्नील मात्र तिचे गोडवे गात होता😡
शेवटी फक्त जाता जाता उगीच मधाच बोट लावतो, तसं ती म्हणाली की, मराठी लोकांची comedy timing खूप अफलातुन असतं. मान गयी..
मुळातच या लोकांना ईकडे promotion का बोलावलं? त्यातील किती लोकांना आपले विनोद(?) कळत होते, हा एक संशोधनाचा विषय आहे.
Channel झी आहे म्हणून?
मला आठवतंय, TKSS वर फक्त एकदाच मराठी movie च promotion झलां होत.. सैराट च.
आणि त्या movie ने प्रचंद धुमाकूळ घातला होता त्या वेळी, म्हणून may be कपिल ने (सोनी tv की colors) ने बोलवला असेल.
Frankly speaking, मला हा अजिबात आवडत नाही.त्यामुळे एका अर्थी हा हरला, मला बरं वाटलं.
मला नाही वाटत की तो GOAT आहे.
पण त्याची जी ability आहे, पिछाडीवर असूनदेखील न डगमगता , स्वतःला कूल ठेवून खेळणं हे appreciable आहे. थोडासा मस्तीखोर पण आहे, म्हणुन त्याला Joker बोलतात).
(पण तरीही मला नाही आवडत हा).
Bronze medal साठी ची match पण हा हरला.
ती पण 3 sets.
Mix doubles पण हरला.
म्हणजे थोडक्यात रिक्त हस्ते तो घरी जाणार.
त्याने कालचा पराभव फारच मनावर घेतला बहुतेक, post match press interview ला पण त्याने नीट उत्तर दिली नाहीत, आणि walk off केलं.
Pooja Rani loses in boxing quarterfinals 😣
P v sindhu ची सेमी मध्ये हार. आज जरा स्लो वाटली आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला सेट हरल्यानंतर तिच्या हातून ज्या छोट्या छोट्या चूका झाल्या त्या तिच्या खराब गेमसाठी कारणीभूत ठरल्या
P v sindhu ची सेमी मध्ये हार. आज जरा स्लो वाटली आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला सेट हरल्यानंतर तिच्या हातून ज्या छोट्या छोट्या चूका झाल्या त्या तिच्या खराब गेमसाठी कारणीभूत ठरल्या
Ho ti Tai Zu kiti smart ani quick khelali.. Sindhu Che second round madhle 3- 4 points silly mistakes mule gele.. let's hope for bronze now👍🏼
she was thrashed by a better player . I don't think it would have mattered had she avoided those mistakes. Hope she does come good in next match for bronze medal.P v sindhu ची सेमी मध्ये हार. आज जरा स्लो वाटली आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला सेट हरल्यानंतर तिच्या हातून ज्या छोट्या छोट्या चूका झाल्या त्या तिच्या खराब गेमसाठी कारणीभूत ठरल्या
Originally posted by: mishkil88
she was thrashed by a better player . I don't think it would have mattered had she avoided those mistakes. Hope she does come good in next match for bronze medal.
तेच तर P V sindhu ला पण का कमी समजायच? पहिला सेट आणि दुसरा सेट मध्ये sindhu च्या खेळात खूप फरक होता. Sindhu ह्या Olympic मध्ये एकदा पण पहिला सेट हरलेली नाही अस ऐकलयं, त्यामुळे तिचा ह्या मॅचमध्ये पहिला सेट हरल्यानंतर आत्मविश्वास ढासाळला होता.. प्रत्येक शाॅटमध्ये दिसतच होतं. कदाचित पहिला सेट जिंकली असती तर चित्र वेगळ असत
चलो... भारतीय महिला हॉकी संघ Quarterfinals मध्ये
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k