devils advocate mi magchyach mahinyat pahila. Dhanu had recommended to me. Knives out tevha theater madhe pahila hota.Originally posted by: iluvusakshi
ईकडे suggest/ discuss केल्यावर, मी 'knives out' हा मूवी पाहिला.
आवडला.
2.15 तासाचा आहे. Generally इंग्लिश movie इतके मोठे नसतात.
शेवटची 25 minutes ते अर्धा तास मस्तच आहे.👌
ती जी caretaker आहे, ती मार्टिना hingis सारखी दिसते.
बाकी सगळी पात्र(characters), एक से एक आहेत.
छानच आहे हा movie.
आता मी 'devil's advocate' हा movie बघणार आहे.
130