झाला बघून 'तुफान' हा movie.
बराचसा 'सुलतान' सारखा आहे.
काही वर्षांचा गॅप पडतो ह्याच्या boxing मध्ये, मग याचं पण पोट सुटत, tourism चा business करतो. घर चालवतो.
पण याच्या आयुष्यात परत एक भयंकर घटना घडते.
मग हा परत मेहनत करतो, जिद्दीने सराव करतो.
स्पर्धेत भाग घेतो आणि national chamion बनतो.
शेवटचं अर्धा तास जरा melodramatic आहे. म्हणजे अगदीच फिल्मी.
पण overall मूवी ok आहे.
मृणाल ठाकूर एकदम sweet, bubbly.
तिला बघून मला एकदम प्रिती झिंटा ची आठवण आली. प्रिती कशी, जेव्हा नवीन नवीन आली होती, तेव्हा अशीच एकदम bubbly, चुलबुली होती.
Supporting cast पण छान.
सुप्रिया पाठक, मोहन आगाशे, फरहान चा मित्र, छोटी मुलगी, परेश रावल आणि तो family man मधला मेजर समीर.(तो आश्रम या वेब series मध्ये पण होता. पोलीस असतो.)
143