🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Beautiful song; track of the year is here
हा बरोबर, हाच तो प्रोमो.
Tfs❤️
उमेश ने सांगितलं या live मध्ये ,की मुक्ता ला बरं नसताना सुद्धा तीने शूट केलंय.
म्हणून कदाचित सुरुवातीच्या episodes मध्ये ती खूप थकल्यासारखी दिसत होती.
अर्धा तास होते हे दोघे insta live वर.
उमेश आणि मुक्ता चा scene❤️
ते दोघेही enjoy करत होते तो scene करतांना, त्यामुळे बघताना आपल्याला पण मज्जा आली खूप. Dialogues🥳
बाकी पहिला scene.. तो निखिल काय पोपट आहे रे..तो मीरा ला अजिबात suit होत नाही.👎🏼
मीरा ने त्याला clearly विचारलं की तू कुठून आलास रे मधेच🤣.(यात बाकी एकदम मुक्ता ने टिपिकल पुणेकरी बाणा दाखवला ...अपमान).
आई ला पटवण्याचा scene भारी.👍🏼🤣😆
आणि शेवटचं scene... आदी आणि ती patient🤣
उद्याचा precap मध्ये मीरा ने finally विचारलंच मनू ला, की तू gynac कडे का गेलीस??
Hope की उद्या मनू सगळं काय ते खरं सांगून टाकेल.
ती मनू आहे ती फुलाला सुगंध मातीचा मध्ये पण काम करते. त्यातही ती प्रेग्नन्ट बाईचं काम करतेय.
umesh kaman chikna disto na❤️
red t shirt madhe❤️❤️.
बॅकग्राऊंड ला देवकीचं गाणं उगाचच कर्कश्य आणि नकोसं वाटतं. ते रोज नाही दळल तर बरं होईल. ते दोघं पस्तिशीचे आहेत पंचावन्न चे नाहीत 😆.
Originally posted by: mishkil88
बॅकग्राऊंड ला देवकीचं गाणं उगाचच कर्कश्य आणि नकोसं वाटतं. ते रोज नाही दळल तर बरं होईल. ते दोघं पस्तिशीचे आहेत पंचावन्न चे नाहीत 😆.
Yes
Mi volume kami karte 😂
Swapnil Bandodkar cha tari bearable ahe....🤭
Aajcha episode kasa hota?? Yaar Manu chi pregnancy reminds me of Nuts yaar... Punha Balh😭
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
1k