Originally posted by: iluvusakshi
मला हे बोलताना किंवा पोस्ट करताना खूप वाईट वाटतंय, पण आपल्या इथली लोक ना अति करतात यार.
काहीच civic sense नाहीये आपल्या लोकांना.
मी कितीतरी वेळा या covid period मधे लोकांना रस्त्यावर थुंकताना / शिंकताना पाहिला आहे, मास्क वर करून.😡
आता बोला...
Me pardeshaat pan desi lokaannaa thoonktana baghitla aahe.😡
I think te tyanchya DNA madhye aahe.😊
1k