Originally posted by: iluvusakshi
हो, पण तरीही i think बोरिस बेकर(हा मला माझ्या लहानपणी प्रचंड आवडायचा), Ivan lendle, मेकानरो, मार्टिना हे सगळे थोडे जास्त खेळले.
त्या बाबतीत steffi एकदम परफेक्ट. 1999 मध्ये ती Wimbledon final मध्ये devenport कडून हरली..7-5, 6-4 . तिने ताबडतोब retirement घेतली. ति त्या वर्षीच्या US OPEN साठी सुद्धा नाही थांबली.
Even धोनी सुद्धा..2019 च्या world cup मध्ये ऐन महत्वाचा क्षणी जेव्हा तो run out झाला , तेव्हाच खरं तर सगळं संपला होता.
पण ठीक आहे, प्रत्येकालाच वाटत असतं की आपण अजून थोडा वेळ काम करू, खेळू, तेवढेच जास्त पैसे मिळतील.(हा मुद्दा कितीही नाकारला,तरी असतोच ना)
Even राहुल द्रविड... २०११ मधल्या england दौऱ्यावर तो एकमेव यशस्वी खेळाडू होता (सलग 4 centuries) पण इंग्लंड tour मध्ये बाकीच्यांचा performance एवढा खराब होता की team india च्या one day आणि t-२० संघात याची वर्णी लागली... पण या पट्ठ्याने लगेच one day आणि t-२० मधून लगेच retirement declare केली.. तिथे सुद्धा उत्तम परफॉर्मन्स दिला पण जेव्हा ऑस्ट्रेलिया tour मध्ये perform नाही करू शकला तेव्हा लगेच test मधून ही retire झाला.. farewell सामन्या साठी वाट बघत बसला नाही आणि selectors विचारतायत की बाबा कधी रिटायर होतोयस अशी ही वेळ येऊ दिली नाही... truely a legend.. ❤️
Felt really bad the way fedrer lost yesterday... Shattered dreams 💔.... Want to see him again ... But he is d best judge for himself...
But the polish player was outstanding... 👍🏼
1.2k